पुन्हा एकदा लॉकडाऊन ? | Lockdwon Mahrashtra

Spread the love

राज्यात पुन्हा एकदा लोक डाऊन

चला तर पाहूया नक्की सविस्तर बातमी काय आहे आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्यात पुन्हा  बातमी काय आहे नागपूर पुणे मुंबई अमरावती कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.

त्यामुळे राज्यात पुन्हा लोक डाऊन होईल की काय अशी स्थिती उद्भवली आहे. बाधित पुन्हा एकदा वाढत असल्याने संशयिताच्या वाढविण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे.

त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे त्यासाठी स्वाग कलेक्शन केंद्रही वाढवली असून त्या ठिकाणी जास्तीत जास्त चाचण्या करण्यात येत आहे कोरूना ची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क होत लंडनमधील निर्बंधाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आली आहे.

राजशे टोपे

विवाहांना फक्त 50 जणांची उपस्थिती हॉटेल रेस्टॉरंट मध्ये सोशल डिस्टंसिंग जास्त वापर अशा अनेक निर्बंध याचा त्यात समावेश करण्यात आला आहे.

ही पण बातमी वाचाआताची सर्वात मोठी बातमी ….

त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी न वापरणे कडून पहिल्यावेळी पाचशे रुपयांचा दंड व पुन्हा डोळ्यात हजार रुपयांचा दंड करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी देण्यात येणार आहे जिल्हा प्रशासनाकडून हे सर्व आदेश तात्काळ लागू करण्यात येणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडल्या

4 thoughts on “पुन्हा एकदा लॉकडाऊन ? | Lockdwon Mahrashtra

  1. कृपया अशा फालतू बातम्या देणे बंद करा, आणि आपणास का खूप मजा वा आनंद वाटतो का पुन्हा lockdown laganyamule .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *