या तीन जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन हे आहेत नवीन नियम

महत्वाचे तात्काळ
प्रति,
जिल्हाधिकारी,
अमरावती अकोला यवतमाळा वाशीम
कोविड- प्या प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी सुधारित निर्देशाचे पालन करण्याबाबत सद्यस्थितीत अमरावती विभागात अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा व वाशीम या जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव खुप मोठया प्रमाणावर वाढत आहे.

त्यामुळे अमरावती विभागातीलसर्व जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्याकरीता अमरावती विभागातील शहरी व ग्रामीण भागामध्ये प्रतिबंधित क्षेत्र घोषीत करुन, सदर भागाच्या सीमा निश्चित करून सदर क्षेत्रामध्ये (ContainmentZone) प्रतिबंधित क्षेत्रासाठी लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन करावे. त्याबाबतचे स्वतंत्र निर्देश देण्यात येत आहेत.

जमरावती विभागातील कोरोनाचा प्रार्दुभाव झालेल्या शहरी व ग्रामीण क्षेशतील प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभाविपणे अंमलबजावणी करण्याकरीता प्रतिबंधित क्षेत्र बगळता उर्वरित अमरावती विभागातील शहरी व ग्रामीण भागासाठी खालीलप्रमाणे सुधारित निर्देश देण्यात येत आहेत.

.. सर्व प्रकारची दुकान/आस्थापना हया सकाळी १० ते सायं. ५. वा. पर्यंत सुरू राहतील.

२. महानगरपालीकानगर परिषदानगरपालीका क्षेत्रातील ज्या उद्योगांना सुरु ठेवण्याकरीता यापूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे ते सर्व उद्योग सुरू ठेवण्याकरीता परवानगी राहील.

२. सर्व प्रकारचे शासकीय कार्यालये (अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आरोग्य व वैदयकीय, कोषागार, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, NIC. अन्न व नागरी पुरवठा, FCI. NY.K., महानगरपालीका बैंका सेवा वगळून) हया 14% किंवा ११ व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल ती बाहय धरुन तुरुराहतील.

४. सर्व प्रकारच्या खाजगी कार्यालयातील आस्थापना हया एकूण ५% किंवा कमीत कमी १ कर्मचारी
यापैकी जी संख्या जास्त असेल ती बाहय परुन सुरु राहतील.

५. ग्राहकांनी दुकानामध्ये खरेदी करण्याकरीता जवळपास असलेल्या बाजारपेठ, अतिपरिचित दुकानदार
यांचा वापर करावा. शक्यतो दुरचा प्रवास करून खरेदी करणे टाळावे.

६. सर्व प्रकारची उपहारगृहे/हॉटेल्स प्रत्यक्ष सुरु न ठेवता फक्त पार्सल सुविधेस परवानगी राहील.
..लग्नसमारंभाकरीला स व्यक्तींना (वपू व वरासह) परवानगी अनुज्ञेय राहील.

 

८. सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालये (विदयापीठ, महाविदयालये, शाळा) येथील अशैक्षणीक कर्मचारी,
संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई-माहिती, उत्तरपरीका तपासणे, निकाल घोषित करणे इ कामाकरीला परवानगी अनुज्ञेय राहील.

१. मालवाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरू राहील आणि वाहतूक साठी कुठल्याही प्रकारचे निबंध राहणार नाही.
१०. सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक करतांना चार चाकी गातीमध्ये चालकाव्यतीरिक्त इतर ।
प्रवासी अनुज्ञेय राहतील. तीन चाकी गाड़ी (उदा. ऑटो) मध्ये चालकाव्यतीरिक्त दोन प्रवासी, दुचाकीवर
हेलमेट व मास्क सह २ प्रवासी यांना परवानगी राहील.

११.आंतर जिल्हा बस वाहतूक करतांना बस मधील असलेल्या एकूण प्रवासी क्षमतेच्या १०% प्रवाशी सह
सोशल डिस्टसिंग व निर्जतुकीकरण करून वाहतूकीकरीला परवानगी अनुज्ञेय राहील. याकरीता विभागीय
नियंत्रक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, अमरावती यांनी नियोजन करावे.

१२.सर्व धार्मिक स्थळे ही एकावेळी १. व्यक्तीपर्यंत मर्यादीत स्वरुपात नागरिकांसाठी सुरू राहतील.

१०. ठोक भाजीमंडई सकाळी 10 ते ६ या कालावधीत सुरु राहील. परंतु सदर मंडईमध्ये किरकोळ
विक्ते यांनाच प्रवेश राहील.

४. संपूर्ण अमरावती विभागातील ग्रामीण शहरी भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची
शाळा, महाविद्यालये, शणिक प्रशिक्षण खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस बंद राहतील.

ही पण बातमी वाचा पुन्हा एकदा लॉकडाऊन ? | Lockdwon Mahrashtra

१. संपूर्ण अमरावती विभागातील ग्रामीण शहरी भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची
सिनेमागृहे. व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाट्यगृहे. प्रेक्षकगृहे. व इतर संबंधित
ठिकाणेही बंद राहतील.

१६. संपूर्ण अमरावती विभागातील ग्रामीण । शहरी भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची
सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलन है या
कालावधीत बंद राहतील.

यापुढे सर्व प्रकारचे बाजार, बाजारपेठ क्षेत्रातील दुकाने ही सोमवार तेसकाळी १० ते साय, ५०० पर्यंत सुरु राहतील. आठवडयाअखेर शनिवारी सायंकाळी ५. ते सोमवारी सकाळी

… पर्यंत असलेल्या संचारबंदीच्या वेळी बंद राहतील. आठवडा अखेर असलेल्या संचारबंदीच्या वेळी
दुग्धविकत अरी यांची दुकाने ही यापुढे सकाळी १० ते सायंकाळी ५.० पर्यंत (आठवडयाचे ही दिवस)
नियमितपणे सुरू राहतील. सद्यस्थितीमध्ये Mission Bagin Again अंतर्गत जी सूट देण्यात आलेली होती
ती रहकरुन, उपरोक्तप्रमाणे निबंध दिनांकन.१.२० रोजी सकाळी ८ वा. पर्यंत चालण्यात येत आहेत.

सबब, वरीलप्रमाणे आपल्या जिल्लयामध्ये कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्याकरीता
प्रतिबंधात्मक उपाययोजनेची प्रभाविपणे अंमलबजावणी करण्याकरीता आपल्यास्तरावरुन गोरा ते आदेश
तातडीने निर्गमित करुन, तसा अहवाल या कार्यालयास सादर करावा.
शुक्रवार नियमितपणे
(पीयूष सिंह)
विभागीय आयुक्ता
अमरावती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *