राज्यात तिसरा लॉकडाऊन

नियम पाळा, गर्दी टाळा नाहीतर तिसऱ्या लाटेला
आमंत्रण द्याल!

मुख्यमंत्र्यांनी साधला औषधांचा साठा टास्क फोर्सशी संवाद करण्याच्या सूचना कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून राज्य शासनाने आधीच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी आवश्यक ती औषधे, द्यकीय उपकरणे उपलब्ध होतील.

तसेच ग्रामीन भागातही याचा पुरेसा साठा
राहील याची काळजी घ्या.

उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
मुंबई, दि. १६ (प्रतिनिधी)- गर्दी वाढली आणि आरोग्याचे नियम पाळले गेले नाहीत तर लवकरच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण मिळेल, असा स्पष्ट इशारा आज टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिला.

त्यावर तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून आवश्यक औषधांचा पुरेसा साठा ठेवण्याची सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. कोरोनाच्या संभाव्या तिसऱ्या लाटेच्या
पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्समधील डॉक्टर्स, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

तिसऱ्या लाटेत दुसऱ्या लाटेतून शिकायला
रुग्णवाढीचा धोका मिळाले पहिल्या लाटेच्या तुलनेत पहिल्या लाटेच्या वेळेस सुविधांची दुसऱ्या लाटेत अतिशय कमी कमी होती. त्यात आपण वाढ करीत कालावधीत रुग्णसंख्या दुप्पट गेलो.

दुसऱ्या लाटेनेदेखील झाली. नव्या डेल्टा प्लस आपल्याला बरेच काही शिकविले. ही व्हेरियंटचाही धोका लाट ओसरत असून त्यातील असल्याने तिसरी लाट अनुभवातून आपल्याला आवश्यक ती आल्यास राज्यात रुग्णसंख्या औषधे, आरोग्य सुविधा, बेड्स , परत दुपटीने वाढू शकते. ऑक्सिजन उपलब्धता या गोष्टींकडे पहिल्या लाटेत १९ लाख लक्ष केंद्रित करावे लागेलअसे सांगून
रुग्ण होते. दुसऱ्या लाटेत ही मुख्यमंत्री म्हणाले की, ऑगस्ट-
संख्या ४० लाखांपेक्षा जास्त सप्टेंबरपासून देशाला ४२ कोटी लसीझाली होती.

ही पण बातमी वाचा चंदन कन्या योजना मुलीच्या लग्नला व शिक्षण ला मिळतील 10 ते 15 लाख

सक्रिय रुग्णांची मिळताहेत अशी माहिती मिळते आहे.
संख्याही ८ लाख होऊ शकते. लसीकरण हा या लढाईत महत्त्वाचा १० टक्क्यांच्या आसपास भाग असला तरी आरोग्यविषयक मुलांची संख्या असू शकते, लामांचे पालन करणे अत्यावश्यक असे तज्ज्ञांनी सांगितले. जाह.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *