सरपंच-उपसरपंचांना काय मिळणार?

 

तीन ते पाच हजार रुपये मानधन :सदस्यांना चहापाणी
1300

खामगाव : जिल्ह्यातील सरपंच, असे मिळते दरमहा मानधन
उपसरपंचांच्या निवडी पार पडल्या. आता या सरपंचांना काय मिळणार? लोकसंख्यानिहाय सरपंच, उपसरपंच याबाबत सामान्य लोकांमध्ये उत्सुकता ग्रामपंचायती मानधन
मानधन आहे.

सरपंचांना ३ ते ५ हजार रुपये तर ० ते २००० ३००० रुपये १००० रुपये उपसरपंचांना १ ते २ हजार रुपये २००१ ते ८000 ४००० रुपये १५०० रुपये मानधन मिळणार आहे.

सदस्य म्हणून ८ हजारांपेक्षा जास्त ५000 रुपये २००० रुपये
निवडून आलेल्यांना मात्र केवळ चहापाण्यावरच समाधान मानावे
सरपंचांना लोकसंख्येनिहाय नव्हे, तर सरसकट १० हजार रुपये मानधन लागणार आहे.

देण्यात यावे, अशी मागणी आहे. हीच मागणी शासनाकडे करणार आहोत. जिल्ह्यात ५२७ ग्रामपंचायतींसाठी गावातील करवसुली व्हावी, या उद्देशाने मानधनातील २५ टक्के रक्कम
निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी स्वनिधीतून देण्याबाबत काहीही हरकत नाही.

काही ग्रामपंचायतींमधील पदे रिक्त

– तेजेंद्रसिंह चौहाण असून उर्वरित गावांमध्ये सरपंच,
जिल्हाध्यक्ष, सरपंच संघटना उपसरपंच निवडप्रक्रिया पार पडली
आहे. त्यामुळे सरपंच-उपसरपंचांना केली. यासोबतच उपसरपंचांनाही वाढ झाली असून नव्याने सरपंच,
नक्की काय मिळते, याबाबत मानधन देण्याचे जाहीर केले. २०१९ उपसरपंच झालेल्यांना हे मानधन गावपातळीवर चांगलीच चर्चा आहे.

ही पण बातमी वाचा गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते / पाणद पाधण / शेतरस्ते /शिवाररस्ते /शेतावर जाण्याचे पायमार्ग मोकळे होणार

पूर्वी २ हजारपर्यंत लोकसंख्येच्या मिळणार आहे. या मानधनातील ७५ पूर्वी फक्त सरपंचांनाच मानधन मिळत ग्रामपंचायती असलेल्या सरपंचांना एक टक्के रक्कम शासन अनुदानातून तर होते. तेही कमीत कमी एक हजार व हजार व आठ हजार लोकसंख्येपर्यंत २५ टक्के रक्कम ग्रामपंचायत
जास्तीत जास्त २ हजार रुपये मानधन दीड हजार आणि आठ हजारांपेक्षा स्वनिधीमधून दिली जाते

हे पण वाचा http://aamhishetkaree.com/?p=2052

ग्रामपंचायत मिळायचे. राज्य सरकारने ३० जुलै जास्त लोकसंख्येच्या गावच्या सदस्यांना मात्र केवळ २०० ते ३००
२०१९ च्या आदेशान्वये सरपंचांच्या सरपंचांना दोन हजार रुपये मानधन रुपये बैठक भत्ता व चहापान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *