शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात 18 दिवसात जमा होणार पैसे

Spread the love

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या साठी आनंदची बातमी आहे शेतकरी मित्रांनो 18 दिवसात तुमचा बँक खात्यात 4 हजार रुपये येणार आहे तर कोणते शेतकऱ्यांना मिळणारा कधी बँक खात्यात जमा होणार सविस्तर माहिती पहाणारा आहे.
तुम्हाला pm kisan योजनेतून हे 4000 हजार रुपये 18 दिवसांत बँक खात्यात जमा होणार

ही पण बातमी वाचागाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते / पाणद पाधण / शेतरस्ते /शिवाररस्ते /शेतावर जाण्याचे पायमार्ग मोकळे होणार

शेतकरी मित्रांनो pm kisan योजनेतून शेतकऱ्यांना वर्षला 6000 हजार रुपये मिळतात काही शेतकऱ्यांना नोंदणी करून पण मिळत नाही तर ते शेतकऱ्यांनाचा आधार कार्ड बँक ला लिंक नसले कीव काही चुकीची महिती भरली असले तर ते शेतकऱ्यांनी ती महिती बरोबर भरावी

यादी पाहणे साठी खालील लिंक वर क्लीक करा

18 दिवसात 4000 हजार रुपये कस जमा होणार ते पाहणार अव्हतो शेतकऱ्यांना मित्रांनो काही शेतकऱ्यांना 9 हफ्ता बँक मध्ये जमा झाला नाही ते शेतकऱ्यांना 9 व 10 हफ्ता एकच वेळास बँक खात्यात जमा होणार आहे 25 डिसेंबर ला