तर रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र रद्द होणार !

उघड्यावर शौचास बसाल तर रेशनकार्ड, मतदार
ओळखपत्र रद्द होणार !

काय केले तर होणार रेशनकार्ड आणि मतदान कार्ड बंद

मुंबई : स्वच्छता अभियानांतर्गत घरोघरी शौचालयाची
सक्ती केली जात असतानाच तुम्ही उघड्यावर शौचाला
बसलात, तर आता काही खैर नाही.

Ration voting

 

तुमच्या विरोधात तसे पुरावे आढळले तर कारवाई होऊशकनार आहे.रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र रद होणार आहे. उघड्यावर शौचाला बसणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारावा, असे निर्देश हायकोर्टाचे कारवाईचे मुंबई उच न्यायालयाने सरकारला दिले आहेत.

ही पण बातमी वाचा आता आधार कार्डमध्ये बदल करा घरबसल्या Adhar Card Update

केंद्र सरकार कडून मोठा निर्णय

सरकारला निर्देश हागणदारीमुक्त राज्य न्या. गिरीष कुलकर्णी यांच्या गाव तथा महरात दुर्गधी पसरते व बनवण्याचा विडा उचलणारे खंडपीठाने शुक्रवारी या याचिकंधी त्यामुळे रोगराईला निमंत्रण मिळते, प्रशासन उगड्यावर शौचास गंभीर दखल घेत राज्य सरकारला असा दावा करत अॅड. विश्वनाथ असणान्यांना रोखण्यास अपयशी उपवावा गांचास बसणान्यांवर देवकर यांनी उगड्यावर शौचास ठरल्याचा आरोप करणारी जानहीने योग्य ती कारवाई बसणान्या नागरिकांवर कारवाईचा याचिका मुंबई उच न्यायालयात करण्याबाबत पावले उचलण्याचे बडगा उगारण्याची मागणी केली दाखल झाली आहे.मुराय निर्देश दिले

ही पण बातमी वाचा जिल्ह्य परिषद वाटणार शेळे

न्यायाधीश मंजुला चेल्ला आणि पत्र्याचा शौचास असल्यामुळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *