गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते / पाणद पाधण / शेतरस्ते /शिवाररस्ते /शेतावर जाण्याचे पायमार्ग मोकळे होणार

/शेतावर जाण्याचे पायमार्ग मोकळे करणे
roads / waterways / farm roads / shivara roads / farm access roads as per the village map

विषयः- गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते / पाणद पाधण / शेतरस्ते /शिवाररस्ते /शेतावर जाण्याचे पायमार्ग मोकळे करणे(.roads / waterways / farm roads / shivara roads / farm access roads as per the village map.)

संदर्भ- महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाचा शासन निर्णय क्रमांकः- मराअ-2020/प्र.क 20/म-5,
दिनांक 07 सप्टेंबर, 202

परिपत्रक
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणे साठी संदर्भिय शासन निर्णयानुसार औरंगाबाद जिल्हयामध्ये दिनांक 01.08 2020 ते दिनांक 31.07.2021 या कालावधीमध्येमहाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे.

त्यादृष्टीकोनातून औरंगाबाद जिल्हयातीत सर्वसामान्य
शेतक-यांना त्यांच्या शेतावर जाण्यासाठी व शेतातील माल वाहतूक करण्यासाठी अतिक्रमण मुक्त रस्त्यांची
आवश्यकता आहे. ( roads / waterways / farm roads / shivara roads / farm access roads as per the village map.( त्यासाठी गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते / पाणंद-पाधण/शेत रस्ते/
शिवार रस्ते शेतावर जाण्याचे पायमार्ग व शिव रस्ते लोकसहभागाव्दारे मोकळे करणे यासाठी महाराजस्व
अभियानाअंतर्गत औरंगाबाद जिल्हयातील सर्व तालुक्यामध्ये विशेष मोहिम राबविण्यात यावी.

सदर मोहिम राबविण्याकरिता खालीत प्रमाणे कार्यपध्दती अनुसरण्यात यावी:-
1. सर्व प्रथम संबधित तलाठी यांचेमार्फत गावातीत एकूण पाणंद-पाधण/शेत रस्ते /शिवार रस्ते /गाडी रस्ते
शेतावर जाण्याचे पायमार्ग व शिव रस्ते अशा रस्याबाबत माहिती संकलित करण्यात यावी. त्यापैकी (roads / waterways / farm roads / shivara roads / farm access roads as per the village map.)
अतिक्रमित व बंद झालेल्या रस्त्यांची माहिती संकलित करावी व ही माहिती Geo-tag करुन Soft व
Digital स्वरुपात साठवावी.

2 वरीत प्रमाणे रस्त्यांची संकलित केलेली माहिती सर्व गावक-यांना मिळावी याकरिता सदर रस्त्यांची माहिती
ग्रामपंचायत / चावडीमध्ये गाव नकाशात दर्शवून तेथे दर्शनी भागात लावण्यात यावी. तसेच ही सर्व माहिती
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यासाठी जिल्हा विज्ञान अधिकारी (NIC यांना देण्यात यावी.

3. त्यानंतर सर्वप्रथम अतिक्रमित व बंद झालेले रस्ते लोक सहभागातून मोकळे करण्याची कार्यवाही करण्यात
पावी.

4. त्यानंतर अतिक्रमणामुळे बंद झालेले उर्वरित रस्ते मोकळे करुन देण्यास स्वतःहून शेतकरी पुढे येणार
नसल्यास व अपेक्षित लोकसहभाग प्रयल करून न मिळल्यास अतिक्रमित व बंद झालेले रस्ते मोकळे करण्याबाबत उपलब्ध कायदेशीर तरतुदीचा आधार घेऊन रस्ते मोकळे करण्याची पुढील कार्यवाही करण्यात यावी

विषयः- गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते / पाणद पाधण / शेतरस्ते /शिवाररस्ते /शेतावर जाण्याचे पायमार्ग मोकळे करणे(.roads / waterways / farm roads / shivara roads / farm access roads as per the village map.)

5 शेतक-यांकडून मागणी आल्यास व शेतबांधाच्या दोन्ही बाजूच्या शेतक-यांची संमती असल्यास नवीन
शेतरस्ते तयार करण्याची कार्यवाही करण्यात यावी

6. वरील प्रमाणे या मोहिमेअंतर्गत अतिक्रमणमुक्त झालेले साधारणतः 6 फूट किंवा त्यापेक्षा जास्त रुंदीचे रस्ते
अथवा संमतीने नव्याने तयार केलेले रस्ते महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत किंवा जिल्हा
नियोजन समितीच्या निधीतून किंवा अन्य योजने अंतर्गत या प्रयोजनार्थ उपलब्ध होऊ शकणा-या निधीतून
किंवा विविध कंपन्या / कारखाने संस्थाच्या Corporate Social Responsibility (CSR) फंडातून विकसित
करण्यात यावेत.

7. या सर्व प्रक्रियेसाठी केलेल्या स्वतंत्र App मध्ये अतिक्रमण असतानाची म्हणजेच मोहिमेपूर्वीची रस्त्यांची स्थिती व माहिमेनंतर अतिक्रमण काढलेनंतर रस्त्यांचे स्वरुप यांची छायाचित्र काढून साठवून ठेवावीत.जेणेकरून (roads / waterways / farm roads / shivara roads / farm access roads as per the village map.)
झालेल्या कामाचे दृश्य परिणाम लक्षात येतील. तसेच भविण्यात अतिक्रण रोखण्यास मदत होईल.

4000 रू. मिळणार | नवीन योजना मोठी घोषणा | नियम व बदल | राज्य सरकार धडाकेबाज निर्णय | सरकारी योजना

8. सदर मोहिमेचा प्रगती अहवाल या सोबत जोडलेल्या प्रपत्रात दरमहा या कार्यालयास सादर करावा,
(सुनील चव्हाण भा.प्र.से.)
जिलाधिकारी औरंगाबाटl012

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *