इथे मिळेल प्रशिक्षण ‘सारथी ने राज्यभरातील आठ शैक्षणिक संस्थांची निवड केली असून, निवड झालेल्या
विद्यार्थ्यांना या संस्थांमार्फत मोफत प्रशिक्षण दिले जाणार
आहे. नाशिकमधील बीके एज्युकेशनल अॅण्ड वेल्फेअर सोसायटीची ‘सारथी’ने निवड
केली आहे. अर्ज प्रक्रिया वा अन्य माहितीकरिता विद्यार्थी
बीके करिअर अकॅडमी, गजानन प्लाझा, घारपुरे घाट रोड,
अशोक स्तंभ, नाशिक येथे संपर्क करू शकतात.