असा करा अर्ज / ग्रापंचायतीची संपूर्ण पोलखोल

नमस्कार मित्रांनो आपण आज या लेखा मध्ये पाहणारा आहे की जर आपले ग्रापंचायत मध्ये काही घोटाळा झाला असले कीव भ्रष्टाचार झाला असले असा तुम्हाला वाटत असले तर तुमी तुमच्या ग्रापंचायतची संपूर्ण महिती काढू शकत आणि 2005 कायदा नुसार तो आधिकर आहे तर
मित्रांनो आपण आज या लेखा मध्ये त्याच पहाणार आहे.
की अर्ज कस करायचा आणि अर्ज सुद्धा तुम्हाला या लेखा मध्ये दिला जाणार आहे. आणि तुमी तो डाउनलोड का करायचं ते पण सांगणाऱ आहे.

ग्रामपंचायत विकासकामाची तपासणी करण्यासाठी अर्जाचा नमूनामाहितीचा अधिकार कायदा २००५ -कलम३ अन्वये अर्ज(जोडपत्र ” अ “नियम ३ नुसार)
प्रति,
जनमाहिती आधिकारी
द्वारा ग्रामसेवक
ग्रामपंचायत कार्यालय
-जि-
१) अर्जदाराचे नांव.
२) अर्जदाराचा पूर्ण पत्ता:
३) माहितीचा विषय-
या ग्रामपंचायती संदर्भातील माहिती मिळणेबाबत
अ) ग्रामपंचायतीने सन २००९ ते २०११ दरम्यान ) कोणकोणती विकास कामे केली?विकास कामाची यादी
द्यावी.या विकास कामासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारच्या कोणत्या योजनेतून किती निधी मिळाला.सदर
निधी कधीवकसाखर्च करण्यात आला.

ब) आपल्या ग्रामपंचायतीच्या मागील तीन वर्षाच्या ऑडिट रिपोर्टची छांयाकित प्रत द्यावी.
क) ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती कर्मचारी आहेत.त्यांना किती रूपये मासिक वेतन दिले जाते याचा तपशील द्यावा.
ड) ग्रामपंचायतीला २००९ ते २०११ या तीन वर्षात प्रतिवर्षी कोणकोणत्या उद्देशासाठी शासनाकडून
किती रूपये थेट अनुदान किंवा मदतरक्कम मिळाली यारक्कमेचा विनीयोगकोठे केव्हा व कसा झाला.

ही पण बातमी वाचा … तर होणार सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सचिव, ग्रामसचिव, यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा तात्काळ दाखल होणार

इ) २००९ पासून २०११ आज तारखेपर्यंत ग्रामपंचायतीच्या एकूण किती ग्रामसभा भरवल्या गेल्या.प्रत्येक ग्रामसभेला उपस्थित पुरूष व महिला सदस्यांची नावे व पत्ते मिळावेत.ग्रामसभेत मंजूर झालेल्या सर्व ठरावांची छायांकित प्रती मिळाव्यात.

५)माहिती टपालाने हवी की व्यक्तिश: माहिती स्पीड पोस्टाने पाठवावी/व्यक्तीश:

६) अर्जदार दारिद्र्य रेषेखालील आहे / नाही (नसल्यास १० रूपयाचा कोर्ट फी स्टॅम्प जोडला आहे)
अर्जदाराची सही
ठिकाण
दिनांक
(नाव

अर्ज डाउनलोड करणे साठी खालील लिंक क्लीक करून डाउनलोड करू शकता

5_6334430377611887148

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *