असा पहा 🔴 ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2022 ऑनलाइन | Gram Panchayat Election Result Online Maharashtra

मित्रांनो ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2022 पहा आपल्या मोबाइलवर

मित्रांनो सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीची चर्च सुरू आहे आहे .ग्रामपंचायतचे  निकाल जर तुम्हाला पहायचं असले आपण आपल्या मोबाइलद्वारे  मोबाइल वर बघू शकता महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 34 जिल्ह्यांमधील 14000 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका Grampanchayat Election शुक्रवारी सकाळी शांततेत सुरू झाल्या, असे एका अधिकार्‍याने  सांगितले होते . कोरॉन मुळे असलेल्या जागांमध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगरे जिले वगळता 34 जिल्ह्यांचा समावेश करणात आला आहे .

ही पण बातमी वाचाआता एकच मोबाईल नंबर वरून तयार करा मोबाईल मध्ये आधार कार्ड

सध्या सर्वत्र निवडणुकीचे  Election वातावरण खूप मोठ्या प्रमाणात आहे आता उमदेवारन त चाहूल लागलेली आहे ती म्हणजे फक्त निकालाची कुठला उमेदवार कुणाचा उमेदवार निवडून येईल या कडे सर्वांचे लक्ष आहे .  निवडणूक निकाल आपण आता आपल्या मोबाइलवर बघू शकता त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला गूगल प्लेस्टोअर  वर जाऊन ट्रू वोटर  हे  अॅप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे .  तुम्हाला लिंक सुद्धा दिली आहे.

👎👎👎👎👎👎👎👎👎👎

*इथे  क्लीक करून पहा*

 

ट्रू वोटर True Voter हे स्टेट इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्र (State Election Commission Of Maharashtra )चे  अॅप्लिकेशन (application) आहे .

डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथं जाऊन  नोंदणी करूवी लागेल त्यात तुम्हाला 6 नंबर च पर्याय निवडून त्यात आपण आपला जिल्हा , नंतर खाली ग्रामपंचायत निवडून  त्यानंतर वार्ड क्रमांक टाकायचा आहे . त्यानंतर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत च निकाल मोबाइल वर दिसेल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *