आजचे राशीभविष्य पहा आज काय घडले तुमच्या जिवनात

गुरुवार, दि. ३ डिसेंबर २०२०
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक अग्रहायन १२, १९४२.
तिथी : कार्तिक कृष्ण तृतिया. श्री शालिवाहन शके १९४२. शार्वरी नाम संवत्सर , नक्षत्र : सकाळी १२:२१ पर्यंत आर्द्रा. त्यानंतर पुनर्वसू.रास : मिथुन. आजः चांगला दिवस. संकष्ट चतुर्थी,राहू काळ: दुपारी १:३० ते ३ (राहू काळात महत्त्वाची कामे टाळा)

मेष- विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. बोलताना शब्द सांभाळून वापरा. वाद होऊ शकतो. जोडीदारासाठी वेळ काढावा लागेल. व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. कोर्टाची कामे पुढे ढकलली जातील.

वृषभ- प्रसिद्धी क्षेत्रातील लोकांची कामे होतील. त्यांना स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करावे लागतील. मुलाच्या प्रवेशाचे काम मनासारखे होईल. त्यामुळे त्यांच्या भविष्याची चिता राहणार नाही. घरात जोडीदाराचे म्हणणे ऐकावे लागेल.

मिथुन- जुने मित्र- मैत्रिणी भेटतील. त्यामुळे मन प्रसन्न राहील. नोकरीत तुम्ही तुमची छाप पाडूशकाल. व्यवसायात सरकारी नियमामुळे काही बंधने येतील. त्यातून बाहेर येण्याचा मार्ग देखील मिळेल.

कर्क- दिवस मनासारखा सुरू होईल. परदेशी जाण्याचा विचार असेल किवा तसा प्रयत्न करीत असाल तर त्यात प्रगती होईल. मुलांची प्रगती कळेल. घरात प्रसन्न वातावरण राहील.

सिंह- जुनी देणी पूर्ण करावी लागतील. आर्थिक अडचण निर्माण होईल. कोर्टात, सरकारी कार्यालयात अडकलेली कामे मार्गी लागतील. दागिने, सोन्याशी संबंधित व्यवसायात तेजी बघायला मिळेल. कन्या-नोकरी
करणाऱ्यांना चांगला दिवस. नोकरीमध्ये प्रमोशनची वाट पाहत असाल तर आपले नाव यादीत समाविष्ट होईल,
तसेच व्यवसायात कर्ज मजुरीची वाट पाहत असाल तर हे काम होईल.

 

तुळ- सामाजिक कार्य करणाऱ्यांनाळून
कौतुकाची पावती मिळेल. काहीना सरकारी पुरस्कारही
जाहीर होईल. बच्चेकपनीला अभ्यासव परीक्षा यामुळे वैताग येईल.ज्येष्ठांना आवडते भोजन मिळेल.

वृश्चिक- दिवस मे SN सामान्य जाईल.
महत्त्वाची कामे दुपारपूर्वी करा. घरात महिला वर्गात बाचाबाची होईल. संध्याकाळपर्यंत वाद चता निपटतील. काहीना बाळाच्या आगमनाची बातमी कळेल.

धनु- न्यायालयाशी संबंधित लोकांनामुळे
तब्येतीच्या तक्रारी राहतील. काहीना तपासणी करून
घ्यावी लागेल. खेळाशी संबंधित लोकाना कडक नियमामुळे उपक्रम न पुढे ढकलावे लागतील. बाकी दिवस सामान्य असेल. मकर-थंडी-सर्दी संबंधित तक्रारी चालू
होतील. नोकरदार वर्गाला दिवस उटागणांत नान
साल काहीचे शेजाया

ही पण बातमी वाचा पवारांनी शेती करून कमावले एवढे कोटी रु Sharad Pawar Wealth Lifestyle Property | Pawar Biography

कुंभ- नशीब साथदेणारा दिवस आहे.हाती असलेले काम
होतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *