आताची सर्वात मोठी बातमी …..तर बच्चु कडू भाजप मध्ये प्रवशे करणारा ?

सर्वात मोठी बातमी मंत्री बच्चू कडू का निघालेत भारतीय जनता पक्षात

चला तर पाहूया नक्की सविस्तर बातमी काय आहे

मंत्री बच्चू कडू म्हणजे एक घाव दोन तुकडे असा त्यांचा दावा आहे, ते संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे काम झालं पाहिजे त्यांचा होणार आहे एखादी गोष्ट नाही पटली की लगेच होतात नाही केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारला धारेवर धरलं होतं परंतु आता ते स्वतः सरकार मध्ये असताना भाजपमध्ये जायला निघाले आहे.

कार्यकर्त्या चलबिचल सुरू आहे परंतु नेमके कोणत्या कारणाने बच्चू कडू असे म्हणाले आहेत चला तर पाहूया सविस्तर शेती मलाल 50 टक्के नफा गृहीत धरून हमीभाव द्यावा हमीभाव खरेदी करावा
केंद्र सरकार शेतकऱ्यांना 50 टक्के नफा गृहीत धरून हमीभाव द्यावा हमीभाव खरेदी करावा असा बदल केला तर मी भाजप मध्ये जाईल त्यांची सेवा करीन असा उपरोधिक टोला लगावताना बिहार निवडणुकीचा महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नसल्याचे जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले आहे.

अखेर ठरलं!!! या दिवशी होणार शाळा सुरु || शाळा सुरु कारण्याविषयीचा शासन निर्णय GR आला

जलसंपदा कार्यालयात दिव्यांग यासाठी सुरू केलेल्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते झाले आहे त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की केंद्र सरकारने काय केले।
50 टक्के नफा गृहीत धरून हमी भावानुसार खरेदी करावा बिहार विधानसभा निवडणुकीचे वातावरण निर्मिती केली त्या प्रमाणात त्यांना विजय मिळाला म्हणून निवडणूक निकालाचे पडसाद उमटणार नाही राज्यातील महाविकास आघाडी निवडणूक

हे पण बातमी वाचा..

सर्वात मोठी बातमी शिवसेनेकडून पंकजा मुंडेंना पक्षप्रवेशाचं आमंत्रण, Pankja Munde

 

बच्चू कडू यांची खरी कहाणी / कॉलेजला जायचे घोडा घेऊन/ bacchu kadu biogarphy

आता व्यवसाय साठी मिळणारा कर्ज / महाराष्ट्र शासन व्यवसाय कर्ज /शासकीय कर्ज योजना

शासना च्या या योजने चा लाभ घ्या / होणार वृध्द व्यक्तींना पगार सुरू

रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे साठी उपाय / नक्की “हे” करा

 

पबजी गेम कसा तयार झाला ? पबजी गेमची आणि टिकटॉकची कमाई इतकी आहे पाहून धक्का बसले

गरोदर माता व इतर मातांचा सार्वजनिक योजने बदल महिती आणि सुकन्या योजनेची संपूर्ण माहीती

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय महाराष्ट्राच्या कोणत्याही भौगोलिक क्षेत्रात रस्ते अपघात झाल्यास दवाखान्यात मोफत ईलाजा साठी शासनाकडून जी. आर. प्राप्त

3 thoughts on “आताची सर्वात मोठी बातमी …..तर बच्चु कडू भाजप मध्ये प्रवशे करणारा ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>