आताची सर्वात मोठी बातमी नारायण राणे यांना अटक होणार
नारायण राणे यांना अटक करणे साठी पुणे पोलीस कडून एक पथक पटवण्यात आला आहे
सोमवारी नारायण राणे यांची पत्रकार परिषद होती आणि नारायण राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचावर टिक केली या प्रकरणी शिवसेना युवा सेनेचे रोहित दादा कदम यांनी नारायण राणे याचं विरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला
ही पण बातमी वाचापवारांनी शेती करून कमावले एवढे कोटी रु Sharad Pawar Wealth Lifestyle Property | Pawar Biography
या घटनेच्या संदर्भात सोमवारी पोलीस अधिकारी यांना याबाबत चर्च केली व पुणे पोलीसचा एक पदक नारायण राणे यांना अटक करण्यासाठी चिपळूणला रवाना करण्यात आला
ही पण वाचा मोबाईल शेतजमीनचा नकाशा काढा
आज राज्य मध्ये शिवसेनेचे मोर्चे आणि नारायण राणे यांचा विरुद्ध घोषणा चालू आहेत
Ganpat Kashinath dighe