आताची सर्वात मोठी बातमी / पुन्हा होणार नोटबंदी

नोटाबंदीची  ही घोषणा या अगोदर 8 नोव्हेंबर 2016 रोजी पासून मध्यरात्रीपासून देशात अंमलात आली होती.  या मोठ्या घोषणेनंतर थोड्या वेळातच भारतात (India) अराजकाचे वातावरण होते. बँकाबाहेर मोठी गर्दी झाली होती. पाचशेच्या नोटा खर्च करण्यासाठी लोकांनी बाजारात गर्दी केली होती आणि खर्च पण केल्या . नोटबंदी झाली होती त्या दिवशी बारा वाजेपर्यंत लोक सोनारचा दुकानात होते. बॅंकांच्या (bank )बाहेर रांग लावून नोटा बदलून घेण्यासाठी सामान्य लोकांना आठवड्यांपासून खूप त्रास सहन करावा लागला. मग 500 नवीन नोटा आणि 2000 रुपयांच्या नोटा दिल्या गेले.

8 नोव्हेंबरचा 2016 हा दिवस देशाच्या अर्थव्यवस्थेच्या इतिहासातील (history) एक विशेष दिवस म्हणून नोंदविला गेला आहे.  2016 मध्ये pm पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री 8 वाजता नोटाबंदीची घोषणा केली होती. या घोषणेनंतर देशातील 1000 आणि 500 ​​रुपयांच्या नोटा बंद केल्या गेल्या.भारतातील काळ्या पैशाची आणि बनावट चलनाची समस्या संपवण्यासाठी सरकारने हे मोठया पाऊल उचलले असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. या अगोदर  16 जानेवारी 1978 रोजी जनता पक्षाच्या आघाडी सरकारनेही या कारणांसाठी १०००, ,५००० रुपयांच्या नोटा बँद केल्या होत्या .

सरपंच कोण होणार 2021? सरपंच आरक्षण सोडत | सदस्यांना आनंदची बातमी Sarpanch Arkshan Sodat

आत परत केंद्र सरकार नोटबंदी ची माहिती समोर  येत आहे . आता आपले चलनात असलेल्या १०,५,आणि १०० च्या नोटा बंद होण्याची माहिती समोर आली आहे . १०रु ५ रु१०० रु च्या जुन्या नोटा आता बंद होणार ही माहिती भारतीय रिजर्व बँकेचे असिस्टेंट जनरल मॅनेजर बी .महेश यांनी शुक्रवारी दिली . ह्या नोटा मार्च , एप्रिल पर्यन्त परत घेण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *