नमस्कार आता आधार कार्डसाठी वेगवेगळे मोबाइल नंबर देण्याची काही च गरज गरज . फक्त एकाच मोबाईल नंबरवरून संपूर्ण कुटुंबासाठी आधार कार्ड बनवता येईल.
आधारमध्ये नोंदविलेले मोबाईल नंबर विचारात न घेता या सुविधेचा लाभ घेण्यासाठी कोणताही मोबाईल नंबर वापरून कोणत्याही कुटुंब चा मोबाईल नंबर वरून ओटीपीची मागणी करू शकतो.
या अंतर्गत आता केवळ एकच व्यक्ती संपूर्ण कुटुंबासाठी आधार पीव्हीसी कार्ड मोबाईल वरून ऑनलाईन ऑर्डर करू शकते.
.तर सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला खालील लिंक दिली आहे
https://residentpvc.uidai.gov.in/order-pvcreprint
त्याचेवर क्लीक करायचं आहे आणि क्लीक केले नंतर तुम्हाला खालील पेज सारखा ओपन होणार
आणि मग तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकावं लागणार आहे आणि आणि मग तिथं दिसले तसा कॉड टाकायचं आहे.
आधार कार्ड असा तयार करा या लिंक वर क्लीक करून
PVC आधार कार्ड घरबसल्या मिळवा / अशी करा मोबाईल वर बुकिंग
आणि मग तुम्हाला खालील पेज सारखा दिसले आणि मग तुम्हाला तिथं तुमचा आधार कार्ड दिसले मग तुम्हाला मग तुम्हाला peyment बर क्लीक करायचं आहे आणि मग तुम्हाला तिथं 50 रु payment भरायच आहे आणि मग तुम्हाला 10 ते 15 दिवसात तुमच्या घरी pvc कार्ड येणार