आता यांना मिळणार 2000 हजार रु. दिवाळी गॉड होणार

अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये दिवाळी भाऊबीजेची भेट – महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

कोविडमुक्त महाराष्ट्रासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानातही घरोघरी जात महत्वाची जबाबदारी महिलांनी बजावली आहे. त्यांच्या कामाचा अभिमान शासनाला आहे. त्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट देण्याचा निर्णय आमच्या शासनाने घेतला आहे.

 

आताची सर्वात मोठी बातमी …..तर बच्चु कडू भाजप मध्ये प्रवशे करणारा ?

एसटी कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांचे संपूर्ण थकित वेतन दिवाळीपूर्वी देणार.

शासनाकडून पुढील सहा महिन्यांसाठी एसटीला आर्थिक मदत म्हणून एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांची पत्रकार परिषदेत माहिती.

wp_footer(); ?>