आधार आणि पॅन कार्ड लिंक केलं का ? नाही तर होणार तुमच्या वर

आधार आणि पॅन कार्ड लिंक केलं का

आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांशी जोडणं (लिंक
करण) आता सक्तीचं आहे. एव्हाना अनेकांनी ते केलंही
असेल. मात्र, ज्यांनी अद्याप ते केलेलं नाही त्यांच्यासाठी
आयकर विभागाने ३१ मार्च २०२१ पर्यंत लिंक करण्यास
मुदतवाढ दिली आहे. २०१८ साली सर्वोच्च न्यायालयाने
दिलेल्या निर्णयानुसारही आयकर भरण्यासाठी आता
आधार आणि पॅन कार्ड परस्परांशी जोडणं सक्तीचं आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस यांनीही आयकर भरू
इच्छिणान्यासर्व भारतीय नागरिकांसाठीपॅन आणि आधार
लिंक करणं सक्तीचं असल्याच जाहीर केलं आहे. ते
परस्परांशीजोडलेलं नसेल तरपॅन कार्ड काम करणार नाही द्यावे लागतील.

आणि आयकर भरता येणार नाही, रिटर्नही भरता येणार ४ ते भरले की व्हा लिंक म्हणा आणि क्लिक’aadhar
नाही. त्यामुळे जर ते जोडणं बाकी असेल तरतेघरबसल्या status’वर क्लिक करा. तुम्हाला परस्पर कार्ड जोडलेले
आपल्या फोनवरूनही करतायेऊशकतं.त्यात अवघड असं दिसतील.

काहीही नाही किंवा त्यासाठी कुणाला फी देऊन ते करून ५) हेच तुम्ही मोबाइलवरूनही करू शकता; पण त्यासाठी
घेण्याचीही गरज नाही. ते काम आपला इंटरनेट उपलब्ध तुमचा मोबाइल आधार कार्डसाठी रजिस्टर केलेला हवा.
असलेला संगणक किंवा मोबाइलवरूनही सहज होऊ तसा असेल तर त्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून आधार
शकतं.त्यासाठी काय करायचं?
कार्ड नंबरघाला.

मग स्पेसद्या मग पॅन कार्डचा नंबर घाला
१) इन्कम टॅक्स इंडियाच्या वेबसाइटवर जाऊन तिथं आणि ५६७६७८ किंवा ५६१६१ वर मेसेज करा. मेसेज
आधार-पैन आपणजोडलेलं आहे का, हे तपासून घ्या. त्याचं व्यवस्थित गेला तर तुम्हाला तसा मेसेज येईल आणि दोन्ही स्टेटस लगेच समजतं.

कार्ड एकमेकांना लिंक झाल्याचाही मेसेज येईल.
शसमजानसेल जोडलेलं तर लिंक आधार या रकान्यावर मात्र,दोन्हीकडेही कार्ड लिंक करताना दोन्हीवरचं तुमचं
नाव मात्र सारखंचहवं. नावात बदल असेल तर कार्ड लिंक
३) तिथं क्लिक केलं की अजून एक रकाना येईल क्लिक होणार नाहीत.

ही पण बातमी वाचा 4000 रू. मिळणार | नवीन योजना मोठी घोषणा | नियम व बदल | राज्य सरकार धडाकेबाज निर्णय | सरकारी योजना

तिथं दिलेल्या जागेत तुम्हाला तुमचे पॅन आणि ७) मोबाइल किंवा संगणकावर तुम्ही ही जोडणी सहज करू
आधार कार्डचे तपशील भरायचे आहेत. तिथं दोन्हींचे नंबर शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *