आधार कार्ड वरील नाव,पत्ता, जन्मतारीख, आता मोबाईल वर बदल / कुठं जायची गरज नाही

नमस्कार मित्रांनो आधार कार्ड मध्ये तुमला नाव दुरुस्ती किंवा पत्ता बदलायचा असेल किंवा जन्मतारीख बदलायची असले तर तुम्हाला खूप त्रास होतो होत तर मित्रांनो आता आनंदाची बातमी आता तुमी मोबाईल वर सगळं करू शकता तर आपण या लेखा मध्ये तेच पहाणार आहे

सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला या वेबसाईट वर जावं लागले https://uidai.gov.in/hi/ या वेबसाईटवर गेले नंतर तुम्हाला सर्वत अगोदर proceed to updated aadhaar वर क्लीक करयाचा आहे क्लीक केले नंतर तुम्हाला खालील प्रमाणे दिसले.

आधार कार्ड

आणि मग तुम्हाला तुम्हाला जे आधार कार्ड वर नाव ,जन्मतारीख ,पत्ता बदलायचा असले ते आधार कार्ड च नंबर तुम्हाला टाकावे लागले आणि नंतर तुम्हाला captur कॉड टाकावे लागले मग तुम्हाला खालील प्रमाणे पेज दिसले

आधार कार्ड

 

आणि संपूर्ण टाकले नंतर तुम्हाला otp येईल तो otp तुमच्या आधार कार्ड जो मोबाईल नंबर लिंक असले त्याचा वर येणार आणि मग तो टाकायचं आहे.

आधार कार्ड

आणि मग entry otp वर क्लीक करायचा मग तुम्हाला खालील पेज सारखा दिसले

आधार कार्ड

 

मग तुम्हाला तिथं काय बदलायचा आहे ते दिसले तिथं क्लीक करायचा आहे क्लीक केला नंतर

आधार कार्ड

तुम्हाला खालील पेज सारखा दिसले तुम्हाला जर पत्ता बदलायचा असले तर नवीन पत्ता भरायाचा आहे आणि नाव बदलायचा असले तर नाव बदलू शकता

ही पण बातमी वाचा मोदी सरकार कडून खुशखबर, याच्या खात्यात जमा होणार पैसे ?

 

 

आणि क्लीक केला नंतर तुम्हाला 50 रुपये भरावे लागतील आणि मग तुम्हाला 7 ते 8 दिवसात आधार कार्ड घरी येईल

33 thoughts on “आधार कार्ड वरील नाव,पत्ता, जन्मतारीख, आता मोबाईल वर बदल / कुठं जायची गरज नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>