ई-ग्रामस्वराजमध्ये ग्रा.पं.चे ‘कॅशबुक’ऑनलाइन

ई-ग्रामस्वराजमध्ये ग्रा.पं.चे ‘कॅशबुक’ऑनलाइन

खामगाव : ग्रामपंचायतींना केंद्र व मुदतीत संकेत स्थळावर ऑनलाईन राज्य सरकारकडून आलेला निधी व करता यावी, यासाठी जिल्हा परिषद झालेला खर्च याची माहिती ग्रामपंचायत विभागाकडून आवश्यक ग्रामस्वराजमध्ये भरणे बंधनकारक त्या सूचना केल्या आहेत.

उर्वरित आहे. यामुळे कोणत्याही ग्रामपंचायतींमध्ये ३० एप्रिलपर्यंत हा नागरिकास ग्राम पंचायतीने कोणत्या उपक्रम पूर्ण केला जाणार असल्याचे कामावर किती खर्च केला, याची पंचायत विभागाकडून सांगण्यात आले. माहिती आता एका क्लिकवर मिळणार ग्रामपंचायतीचे वार्षिक कॅशबूक
आहे.

ऑनलाईन झाल्यास याचा फायदा केंद्र व राज्य शासनाच्यावतीने थेट आतापर्यंत सर्वसामान्यांनाही होणार
ग्रामपंचायतींना निधी दिला जातो.

हा आहे. निधी योग्य पद्धतीनेवपूर्ण क्षमतेने खर्च एका क्लिकवर आपल्या व्हावा, यासाठी विविध पावले ग्रामपंचायतीतील मागील आर्थिक उचलण्यात आली आहेत. त्याचाच एक वर्षात कोणत्या योजना आणि किती
भाग म्हणून वेगवेगळ्या योजनातून निधी आला होता, कोणत्या कामात प्राप्त झालेला निधी आणि खर्चाच्या किती खर्च झाला आदी माहिती रकमेची माहिती ई-ग्रामस्वराज या उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्यातील संकेत स्थळावर ऑनलाईन करण्याचे सर्वच तालुक्यांतील ग्रामपंचायतीमध्ये निर्देश आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.

या वेबसाईटवर वर क्लीक करून नक्की पहा
https://play.google.com/store/apps/details?id=nic.in.unified

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *