एटीएम साठी जागा भाड्याने देऊन लाखो कमवा Place for ATM on rent | Earn money by renting property ATM

 

संपूर्ण माहिती पहाणारा आहे

एटीएम मधून पैसे कमवता येतात याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत atm लावून घरी बसून तुम्ही लाखोंची कमाई करू शकता त्यासाठी बाजार किंवा गर्दीच्या ठिकाणी दुकान कार्यालय किंवा घर असणे आवश्यक आहे.

काही कंपन्यांची फ्रँचायजी वापरून तुम्ही एटीएम उघडू शकतात काही कंपन्या एटीएम सर्विस देतात या कंपन्या शहर आणि गावांमध्ये एटीएम स्थापन करण्यासाठी पंचायत येतात सार्वजनिक आणि खाजगी बँका व्यतिरिक्त मुथूट फायनान्स यासारख्या कंपन्यांना एटीएम सर्विस देणाऱ्या काही थर्ड पार्टी कंपनी आहे त्यासाठी अटी आणि शर्ती काय आहेत तर एटीएम ठेवण्यासाठी तुमच्याकडे 50 ते 100 चौरस फूट जागा असणे गरजेचे आहे.

तुम्हाला जर करायच असले

अति उत्तम लावण्यासाठी तुम्हाला सिक्युरिटी डिपॉजिट सुद्धा भरावे लागेल आणि सुरक्षेची व्यवस्था आपल्यालाच करावा लागेल स्वतःला कंपनी मध्ये झालेल्या व्यवहार नुसार पैसे देणे हे टीममधील प्रत्येक 50 जॅक्शन नंतर महिन्याला 9500 रुपये मिळू शकतात ते वेगळे बँकांचे किंवा वेगळ्या कंपन्यांचे वेगळा असेल झालेल्या शंभर व्यवहारावर तुम्हाला मासिक उत्पन्न 78 हजार रुपयांपर्यंत जावू शकतो तर रोजच्या व्यवहारावर 1 लाख 17 हजार रुपयापर्यंत तुमचं मासिक उत्पन्न एटीएम लावून जाऊ शकतात.

ही पण बातमी वाचा दोन व्यक्तींना मिळाला एकच बँक खाते क्रमांक! एक पैसे टाकायचा, दुसरा मोदींनी पाठवले म्हणून काढायचा!

ज्या कंपन्या करतात त्या प्रत्येक कंपनीचे दर कदाचित वेगळे असतील मात्र हे सगळे मी तुम्हाला सांगितलं आणि जर तुमच्याकडे अशा प्रकारची मुख्य ची जागा असेल तर तुम्ही अशा कंपन्या आहेत त्यांचे घेऊन एटीएमच्या माध्यमातून पैसे कमाने हासुद्धा एक चांगला आणि उत्तम मार्ग आहे घरबसल्या पैसे कमवण्याचा

10 thoughts on “एटीएम साठी जागा भाड्याने देऊन लाखो कमवा Place for ATM on rent | Earn money by renting property ATM

  1. एटीएम मशीन ला आमचा घराचा ओटा भाडयाने देयचा आहे तर कधी खुब लवकर तुम्ही एटीएम मशीन लावायला येत आहे मी गुजरात मघे तापी जीलला मघे सोनगढ गाव मघे राहतो आहे माजा फोन नंबर आहे 7977117335/09427163069

  2. एटीएम मशीन ला आमचा घराचा ओटा भाडयाने देयचा आहे तर कधी खुब लवकर तुम्ही एटीएम मशीन लावायला येत आहे मी गुजरात मघे तापी जीलला मघे सोनगढ गाव मघे राहतो आहे माजा फोन नंबर आहे 7977117335/09427163069

    Reply

  3. तुम्ही माला माजा मेसेज चा जवाब काबर देत नाही ऐ एटीएम मशीन ला आमचा घराचा ओटा भाडयाने देयचा आहे तर कधी खुब लवकर तुम्ही एटीएम मशीन लावायला येत आहे मी गुजरात मघे तापी जीलला मघे सोनगढ गाव मघे राहतो आहे माजा फोन नंबर आहे 7977117335/09427163069

    Reply

  4. माझ्या कडे atm साठी जागा भाड्याने देने आहे अमरावती। 9021129493

  5. ATM साठी गाळा भाड्याने देणे आहे तळेगांव नियर बाय पोदार इंटरनॅशनल स्कूल जवळ तालुका मावळ जवळ पास कोणतेही atm नाही कॉल करा 8888190882/8888787700

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>