या वर्षात तुम्ही एखादा व्यवसाय (business) नाहीतर पैसे गुंतवणूक करायच्या विचारात असाल तर केंद्र सरकारची kendra government scheme नवीन योजना तुमच्यासाठी खूप मोठया फायदेशीर ठरू शकते.
केंद्र सरकारची योजना असल्यामुळे या योजनेत कोणतेही फसवणूक होण्याची शक्यता खूप कमी आहे. तसेच तुम्ही या योजनेतून पैसा कमावून श्रीमंतही होऊ शकता
मोदी सरकारकडून पंतप्रधान किसान उर्जा & उत्थान महाअभियान अर्थात पीएम-कुसुम (PM-KUSUM) योजना चालवली जाते. या योजनेतंर्गत तुम्ही तुमच्या गोटे असणारे किंवा खराब जमिनीवर सौर पॅनल लावून लाखों रुपये कमाई करु शकता.
ही योजना काय आहे सविस्तर आपण समजून घेऊ या
मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने कृषी क्षेत्रात सौरउर्जेचा वापर वाढवण्यासाठी या योजनेचा विस्तार केला होता. या मुळे जेथे पिकत नाही त्या जमीन किंव खराब जमिनी आणि जास्त पाणी असलेला भागातही सौर पॅनल्स उभारण्यास मंजुरी मिळाली होती.
केंद्र सरकार कडून सोलर पॅनल लावणे साठी 90 टक्के अनुदान मिळते
कुसुम योजनेतंर्गत सोलर पॅनल्स लावण्यासाठी सरकार 90 टक्के कर्ज देते. मित्रांनो तुम्हाला केवळ 10 टक्के भांडवलाची व्यवस्था करावी लागनार आहे. तर तुमच्या बँकांकडून शेतकऱ्यांना 30 टक्के रक्कम कर्जाच्या स्वरुपात दिली जाते. तर मोदी सरकार सोलर पंपासाठी लागणाऱ्या एकूण खर्चाच्या 60 टक्के रक्कम तुम्हाला देते.
आता पाहू या कमाई कशी करू शकता
ही पण बातमी वाचा या योजनेतुन हॉस्पिटल साठी 5 लाख पर्यंत खर्च ?/ नवीन यादी आली
शेतकरी मित्रांनो तुमच्या जमिनीवर सोलर पॅनल्स लावल्यास चांगली कमाई तुमि करू शकते. सोलर प्लांटमध्ये जे वीज निर्मिती होते तयार झालेली वीज विद्युत वितरण कंपनीकडून खरेदी केली जाईल. त्यामुळे ज्या ची जमीन असले त्याला प्रत्येकवर्षी 60 हजार ते 1 लाखांचे उत्पन्न मिळू शकते. परंतु, सोलर पॅनल्स लावण्यासाठी तुमची जमीन विद्युत सब-स्टेशनपासून पाच किलोमीटरच्या वर असायला पाहिजे.
या योजने साठी जर अर्ज असा करावा लागण
सर्वात अगोदर तुम्हाला कुसुम योजनेत सहभागी होण्यासाठी https://mnre.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. याठिकाणी तुम्हाला तुमची सर्व महिती भरायची आहे. आधार कार्ड, संपत्तीचा तपशील आणि बँक खात्याची महिती भरावे लागेल.
Chetan
kolichetan834@gmail.com
Nice
Dk