कॉविड सर्टिफिकेट मोबाईल वर डाउनलोड करा

नमस्कार मित्रांनो तुमि लस घेतली असले तर तुम्हाला मोबाईल वर कॉविड लस चा सर्टिफिकेट डाऊनलोड करायचं असेल मोबाईल वर तर कस करायच आपण या लेखा मध्ये पाहणारा आहे.

सर्वात अगोदर तुम्हाला Google chrmoe वर जायाचा आहे.

आणि ते नंतर तुम्हाला तिथं Covide certificate असा लिहायचं आहे.
आणि नंतर तुम्हाला सर्वात अगोदर पहिली वेबसाईट दिसले.

तिथं क्लीक करा आणि ते नंतर तुम्हाला वेबसाईट वर क्लीक करायचं आहे.

ही पण बातमी वाचा घरकूल योजना 2021-2020 आता भूमिहीनांनासुद्धा मिळणार घरकुल

आणि मग तुम्ही लस घेणेसाठी जो मोबाईल नंबर दिली तो नंबर तेय वेबसाईटवर टाका

आणि मग ते नंतर मोबाईल नंबर वर otp आला असले तो otp तिथं टाकायच आणि मग तुम्हाला तुमची प्रोफाईल ओपन दिसले

आणि मग तिथं सर्टिफिकेट डाउनलोड हे ऑप्शन दिसले तिथं क्लीक करायचाच आहे.

आणि मग मोबाईल वर डाऊनलोड होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *