कोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण आता फक्त केंद्राच्या परवानगीची प्रतीक्षा
राजेश टोपे यांचे दिलासादायक विधान
मुंबई, दि. ८ (प्रतिनिधी) देशातील पाच औषध कंपन्या करोना कोरोनाच्या संकटात राज्यासाठी एक प्रतिबंधात्मक लस तयार करण्याचे काम चांगली बातमी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात करत आहेत.
पुण्यातील सीरम कोरोना लस पोहोचवण्यासाठी शीतगृहे, इन्स्टिट्यूटमध्ये तयार झालेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण अशी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीची
सर्व कामे पूर्ण झाली असून आता फक्त हिंदुस्थानात साडेबारा हजार लोकांवर केंद्र सरकार व देशाचे औषध यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.
मिळणार की नाही
महानियंत्रकांच्या परवानगीची आम्ही मी स्वतः सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य वाट बघत आहोत, असे आरोग्य मंत्री कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला राजेश टोपे यांनी आज जालना येथे यांच्यासोबत याबाबत सविस्तर चर्चा
पत्रकारांशी बोलताना सांगितले. केली आहे, असे टोपे म्हणाले.
ही पण बातमी वाचा अटल बांधकाम कामगार आवास योजना, महत्वाचा बदल Gr आला || Atal bandhkam kamgar gharkul
२०२१ वर्षापूर्वीच लस नवीन वर्ष उजाडण्यापूर्वीच देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरवात
होईल अशी चिन्हे आहेत. सीरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्ड लस उपलब्ध करून देण्यासाठी सीरमने औषध महानियंत्रकांकडे अर्ज केला आहे.
फायझरनेही त्यांची लस हिंदुस्थानात वापरण्यासाठी परवानगी मागितली आहे.