खुशखबर!शिक्षक भरती पुन्हा सुरू होणार|शिक्षण विभागाचा मोठा निर्णय|परिपत्रक निघालेदिले आदेश/दिलासादायक

राज्याच्या अर्थखात्याकडे गुडन्यूज मिळालेली आहे.

शिक्षक भरतीवरील स्थगिती राज्य सरकारने उठवली आहे पवित्र पोर्टल द्वारे शिक्षकांच्या भरतीचा टप्पा पूर्ण करण्यावरील संगीतही राज्य शासनाने उठवली आहे त्यामुळे तब्बल सात महिन्यांनंतर रखडलेल्या शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

आता नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे मुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला या व शालेय शिक्षण विभागाच्या कक्ष अधिकारी कविता तोंडे यांनी शिक्षण आयुक्तांना आदेश जारी केले आहेत त्यामुळे आता भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी शिक्षण विभागातील हालचालींना वेग येऊ लागला आहे राज्य शासनाच्या शालेय शिक्षणविभागाकडून गेल्या वर्षापासून शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल ही प्रणाली विकसित करण्यात आली त्यातील कन्नड करण्यात येणार आहेत तसेच इतरही काही कारणांमुळे एक हजार पाचशे जागा रिक्त आहेत.

ही पण बातमी वाचाअटल बांधकाम कामगार आवास योजना, महत्वाचा बदल Gr आला || Atal bandhkam kamgar gharkul

खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये मुलाखती पदे भरण्यात येणार आहेत शिक्षक भरती त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत एसीबीसी प्लीज शासनाच्या शिक्षक भरती बाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना आल्यानंतर भरतीची प्रक्रिया तात्काळ वेगाने सुरू करण्यात येणार आहे यासाठी सर्व यंत्रणाही सज्ज झालेले आहेत पुढच्या महिन्यात इयत्ता नववी ते बारावीच्या शिक्षकांची यादी जी आहे.

ती जाहीर करण्यात येणार आहे त्यानंतर खाजगी शाळांमध्ये मुलाखत शिक्षक भरती सुरू होणार आहे विशाल सोळंकी शिक्षण आयुक्त यांनी म्हटले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता शिक्षक भरतीवरील स्थगिती होती ती उठवली गेली आहे आणि राज्यांमध्ये अशा प्रकारे राज्याच्या अर्थखात्याकडे उन्ही एक गुड न्यूज मिळाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>