खुशखबर! या तारखी पर्यंत सर्वांना मिळणार घर / प्रधान मंत्री आवास योजना / घरकुल योजना / घरकुल यादी

मित्रांनो मोदी सरकारची मोठी घोषणा 15 ऑगस्ट 2022 पर्यंत सर्वांना मिळणार घर मित्रांनो मोदी सरकार कडून सर्वसामान्य जनतेला 2022 पर्यंत सर्वांना घर home मिळणे बाबत ची घोषणा आहे तरी याबाबत  सविस्तर माहिती घेणार आहोत.

जिल्हा परिषद योजना 2021 | Zp Scheme 2021 | महिला जिल्हा परिषद योजना ऑनलाईन अर्ज | Zp scheme Online

तर मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकार पुढील 15 ऑगस्ट 2022 पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाला गर देण्यासाठी प्रयत्नशील आहे असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले.

अहमदाबाद येथील शिलाज मधील एक किलोमीटर ओव्हर ब्रिज लोकार्पण सोहळा वेळी ते बोलत होते शहा म्हणाले भाजप सरकार देशाच्या ग्रामीण तसेच शहरी city भागात गृहनिर्माण प्रकल्प राबवीत आहे पुढील वर्षी 15 ऑगस्ट 2022 पर्यंत देशातील प्रत्येक व्यक्तीला राहण्यासाठी घर home उपलब्ध करून दिले .

जाईल याचा मला विश्वास आहे आतापर्यंत मोदी सरकारने दहा कोटींहून अधिक परवडणारी घरे उपलब्ध करून दिले आहेत पंतप्रधान मोदी यांच्या यांनी उज्वला योजनेअंतर्गत कोटीहून अधिक गरीब कुटुंबासाठी गॅस सिलेंडर ges ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे आता आम्ही प्रत्येक घरात पाणी जोडणी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने काम करीत आहोत.

 

भाजप पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत देशातील एकही घर पाणी जोडणी पासून वंचित राहणार नाही असे शहा यांनी स्पष्ट केले मंत्री शहा यांनी गुरुवारी अहमदाबाद मधील भागाला जोडणाऱ्या रेल्वे ट्रॅक वरील चोरी लोकार्पण केले यावेळी गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल घटनास्थळी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सुमारे एक लाख रेल्वे क्रॉसिंग बंद करण्याचा निर्णय घेतला.

 

ज्या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग आहे त्या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत त्या अंतर्गत राज्य सरकार 50 टक्के आणि केंद्र सरकार 50 टक्के खर्च करणार असून रेल्वे क्रॉसिंगच्या प्रश्न सोडवण्यात येणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *