ग्रामपंचायत निधी माहिती | ग्रामपंचायत निवडणूक 2021
मंडळी आपल्या गावाच्या साठी कोणता निधी आलाय कोणत्या कामासाठी किती निधी खर्च वापरला गेलाय का आपल्या गावातील विकासकामे झाली तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सहज साध्या सोप्या पद्धतीने तर त्या कशा पद्धतीने त्याविषयी सविस्तर चर्चा करू या
माझ्या बाजूला दिसते तर मित्रांनो तिथे जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन डाऊनलोड करू शकता तुम्ही तुम्हाला सगळे पहिल्यापासून दाखवते तुम्हाला पण केल्याकेल्या तुम्हाला सगळ्यात अगोदर अशा पद्धतीचे इंटरफेस इंग्रजी भाषा बदलू शकता आम्हाला समजून सांगा
सर्वात अगोदर तुम्हाला play stora वर जाऊन app डाउनलोड करायच आहे खालील लिंक वर क्लीक करून तुमि डाउनलोड करू शकता
https://play.google.com/store/apps/details?id=nic.in.unified
डाउनलोड केले नंतर तुम्हाला खालील पेज नुसार ओपन करयाचा आहे.
सर्वात अगोदर तुम्हाला महाराष्ट्र टाकायचं आहे . महाराष्ट्र टाकले नंतर तुम्हाला submit वर क्लीक करायचा आहे. आणि मग तूम्हाला तुमचा जिल्ह निवडायचा आहे आणि मग तालुका का निवडायचा आहे आणि मग तुमच गाव निवडायचा आहे
मग subimt वर क्लीक करायचा आहे
ही पण बातमी वाचा पॅन कार्ड आता मोबाईल वर काढा फक्त 5 मिनिटात ते पण मोफत
क्लीक केले नंतर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत खर्च किती झाला निधी किती आला सविस्तर माहिती पहायला मिळणार आहे.
Onkartaktode
Aran tal. Madha dist solapur