गॅस जर तुम्ही घरी नेला असले तर तुम्हाला मिळतील पैसे असा घ्या फायदा

नमस्कार मित्रांनो जाणून घेऊ या संपूर्ण महिती.
प्रत्येक वेक्ती गॅस कनेक्शन घेतो पण त्यांना गॅस बदल महिती नसते. त्यांना त्यांच्या फायदा बाबत माहिती काहीच नसते अ फायदा काही लोक घेतात. तुमची जर मित्रांनो फसवणूक होत असेल तर तुम्हाला हे नियम पहावे लागणार.

Lpg ग्राहकांना जवळपास गॅस सिलेंडरचा वापर भारतामध्ये खूप जास्त होत आहे. तसेच महाराष्ट्र राज्य सरकारच्या योजनेमुळे गोरगरिबांना गॅस उज्वला योजनेतून मिळत आहे. पण बऱ्याच लोकांची फसवणूक होते आहे. जे दिवस पासून गॅस कनेक्शन घेतल्या आहे . त्यांना अजूनही या लाभ चा कोणता ही फायदा माहित नाही त्यांच्या फायदा बद्दल. तुम्ही या नियमांत पाहाले तर राहीलच पण तुमचा आर्थिक फायदा 100 टक्के सुद्धा होणार आहे.

 

मित्रांनो तुम्ही जर सिलेंडरची घरी डिलिव्हरी ना घेता स्वतः मित्रांनो एलपीजी गोडाऊन वरती गेले म्हणजे गॅस गोडाऊन वरती स्वतः गॅस घेतला तर तुम्हाला गॅस एजन्सी कडून 19 रुपये परत मिळतात. कोणतेही गॅस एजन्सी पैसे परत देण्यास नकार देऊ शकणार नाही. हे पैसे तुमच्याकडं बुकिंग च्या वेळेस तुमच्याकडून घेतली जात असते.

ही पण बातमी वाचा या योजनेतुन हॉस्पिटल साठी 5 लाख पर्यंत खर्च ?/ नवीन यादी आली

सर्व कंपन्यांची सिलेंडरची हे पैसे ठरलेली असते दरम्यान आनंदाची बातमी म्हणजे महिनाभरापूर्वी ही रक्कम वाढवण्यात आली आहे . सुरुवातीला ग्राहकांकडून डिलिव्हरी चार्ज 15 रुपये घेतला जात असे. आता ही रक्कम वाढवून 19 रु करण्यात आली आहे.

जर गॅस चालकांनी नाही म्हटलं तर हे करा

कोणते पण गॅस एजन्सी चालकांनी ही रक्कम तुम्हाला नाकारु शकत नाही जर तुम्हाला पैसे परंतु एखाद्याने पैसे देण्यास नकार केला तर तुम्ही 18002333555 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू सशकता व आपली तक्रार नोंदवू शकता

12 सिलिंडर कोठा संपल असले तर तुमी हे करू शकता

तसेच मित्रांनो ग्राहकांना वर्षभरात 12 सिलिंडर दिले जातात तुमचे 12 सिलेंडरचा कोटा संपल्यावर तुम्हाला बाजारभावा मध्ये. बाजारातील दराने तुम्ही सिलेंडर खरेदी करू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *