पुणे जिल्हा परिषद पुणे समाजकल्याण विभाग सन २०२०.२१
मागासवर्गीय व ५ टक्के दिव्यांग निधी योजने अंतर्गत १००% अनुदानायर यशयंत घरफूलाचा लाभ घेणेसाठी
अर्जाचा प्रति,नमुना लाभार्थीचा
मा. गट विकास अधिकारी,
फोटोपंचायत समिती—
विषय:- समाजकल्याण विभागाच्या योजने अंतर्गत साहित्य खरेदी करणेसाठी अर्थसहाय्य मिळणेबाबत अर्ज मागासवगीय/दिव्यांगासाठी यशवंत घरकुल
मी उपरोक्त विषयानुसार विनंती करतो/करते की, नमुद केलेल्या २० टक्के जिल्हा परिषद निधी योजनेचा लाम
घेऊ इच्छितो /इच्छिते त्यासाठी आवश्यक माहिती खालील प्रमाणे सादर करीत आहे.
अ)समाजकल्याण विभागामार्फत देणेत येणा-या साहित्याची माहिती
| २.मागासवर्गीय/दिव्यांगामा यशवंत घरकूल पुरविणे
मागणी असलेल्या साहित्याचे नांव :-
ब) मागासवर्गीय /दिव्यांग लाभार्थीची व्यक्तीगत माहिती :-
१. अर्जदाराचे नांव:-
२. रहिवासी पत्ता :-
३. अर्जदाराची जात/ दिव्यांग (प्रवर्ग):-
४. अर्जदारांच्या कुटंबाचे सर्व बाजुने मिळणारे एकत्रित वार्षिक उत्पन्न :-
ही पण बातमी वाचा महाराष्ट्रसाठी धक्कादायक बातमी महराष्ट्रात पुन्हा नवीन कोरोना
५. अर्जदाराचा संपर्क क्रमांक (भ्रमणध्वनी/दुरध्वनी) :-
६.अर्जदाराचा आधारकार्डाशी संलग्न बँक खात्याचा तपशिल
आधार कार्ड क्रमांक
व खाते क्रमांक
कविकेचे नाव
ड शाखा व पत्ता
.
क) उत्पन्न दाखला (उत्पन्न रुपये १००,०००/- चे आतील असलेचा तहसिलदार यांचा जोडावा)
ड) आधार कार्ड
इ) लाभार्थ्यांचे बँकेतील खात्याचा पुरावा दर्शविणारे खाते पुस्तकांची प्रत, बँकेचे नाव, पत्ता,
खाते क्रमांक व आय.एफ.सी. कोड इत्यादी बाबीचा उल्लेख असावा. खाते सुप्त (बंद) नसावे.
ई) ७/१२ किंवा न.नं.८अ चा उतारा,उ) लाईट बिल
कोया याबींचा अन्य कोणत्याही शासकीय योजनेतून यापुर्वी लाभ घेतला नसलेबाबतचे स्वंयघोषणापत्र
ड) ४० टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असलेल्यांनी ऑन लाईन प्रमाण पत्र जोडावे
अर्जदाराची स्वाक्षरी
(संपुर्ण नाव:-)
अर्ज डाउनलोड करणे साठी इथे क्लीक करा
ग्रामसेवक/सरपंच यांचा दाखला
पाखला देण्यात येतो की, श्री श्रीमती
परिषयाच्या असून, त्यांना यापूर्वी या योगतर्गत परतू रुपाने लाभ मिळालेला नाही. रो हया गावचे रहिवासी अम्
मागासवगीय ज्या गातीचे असून ते व त्याने पुन्टूपातील कोणतीही व्यक्ती शासकीय / निमशासकी