चंदन कन्या योजना मुलीच्या लग्नला व शिक्षण ला मिळतील 10 ते 15 लाख

महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघ मध्ये
चंदनकन्या योजना चंदन कन्या योजना शेताच्या बांधावरती १०० चंदन झाडे १२ वर्ष संभाळल्यावर मुलीच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, एकरकमी १५ ते २० लाख रुपये मिळतील.

योजनेचे फायदे व सुविधा
चंदनकन्या योजनेची सहभाग प्रक्रिया
(१) मुलीच्या नांवे लागवडीसाठी १०० चंदन झाडे तालुका स्तरावर रोपे १) मुलीचे आधारकार्ड/ मिळतील.
(२) चंदन लागवडीसाठी मोफत मार्गदर्शन.

ही पण बातमी वाचा महाराष्ट्रतील या जिल्ह्यात लॉकडाऊन उठणवर

(३) लागवडीनंतर १ वर्षाने | जन्म दाखला झेरॉक्स
चंदन झाडाची नोंद ७/१२ वर नोंद घेण्यासाठी मोफत मदत.
(४) चंदन झाडांची

२) वडीलांचे आधारकार्ड, वाढ झाल्यानंतर त्याचा तोडणी व वाहतुक परवाना काढण्यासाठी मोफत मदत.

३) चंदनकन्या योजना नोंदणी
(५) सामाजिक वनिकरण विभागाच्या बांधावर व शेतात झाडे लागवडीसाठी शुल्क ६५००/- असलेल्या अनुदान योजनेचा फायदा घेण्यासाठी माहिती व मार्गदर्शन मिळेल.
४) चंदनकन्या योजना फॉर्म.

(६) चंदन झाडांची महाराष्ट्र सँडल ग्रोवर फार्मस् प्रोड्युसर कंपनी मार्फत सर्वोच्च | बाजार भावाने विक्री करण्यासाठी सर्व मदत मिळेल.

चंदनकन्या योजना फॉर्मसाठी तुमचे नांव,
किमान २० शेतकरी नोंद असलेल्या तालुक्यात तालुकास्तरावर रोपे मिळतील. तुमच्या मुलीचे/भाचीचे/पुतणीचे/नातीचे फक्त २० झाडे जरी व्यवस्थीत सांभाळण्यात आली तर आपल्याला चंदनापासून पूर्ण नांव, व जिल्हा खालील मोबाईल १५ ते २० लाख मिळू शकतात.
क्रमांकावर व्हॉटसअप मेसेज करावे.
www.chandankanya.com
7038443333

wp_footer(); ?>