जमिनी ची सरकारी किंमत पहा मोबाईल वर

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखा मध्ये पहाणार आहे. मित्रांनो विक्री किंवा भरपूर व्यवहार हे होत असतात तर मग त्यसाठी आपली जमिनीची किम्मत  किती आहे हे महिती नसते पन आज आपण या लेखा मध्ये पाहणार आहे जमीन कुठल्या भावात द्यायची याची सरकारी किम्मत किती हे आज आपण जाणून घेऊया मोबाइल मध्ये कसे पाह्यचे हे पहाणार आहे. आता आपल्या जमिनीची  सरकारी किम्मत किती आहे हे बघा आपल्या मोबाइलवर . जमिनीची सरकारी   किम्मत पाहु या

तुम्हाला जमिनीचा सरकारी भाव जाणून  घेण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर गूगल सर्च टॅबवर त्यामध्ये लिहायचे आहे igrmaharashtra.gov.in असे लिहायचे आहे आपल्याला या वेबसाइटवर जायचे आहे.

जमीन मोजनी

आणि मग तुम्हाला साइटवर नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र असे दिसेल . ह्या पेजवर आल्यावर त्यामध्ये महत्वाचे दुवे यामधील मिळकत मूल्यांकन हा ऑप्शन निवडायचा आहे.

जमीन

 

तुमी तो निवडल्यानंतर   तुमच्या समोर एक नकाशा दिसेल महाराष्ट्र  राज्याचा त्यामध्ये नकाशात दिलेल्या जिल्हयावर क्लिक करून तो निवडावात्यानंतर तुम्हाला तालुका निवडा , आणि मग गावांची यादी दिसेल त्यानंतर गाव निवडा ,     गाव निवडताच तुम्हाला तुमच्या शिवारात असलेल्या जमीनिंची सरकाती किम्मत दिसेल . जर तुम्हाला आपण जमीन सरकारी किम्मत बघण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे

जमिनी तम्हाला हेक्टर च्या स्वरुपात दिसेल . वेगवेगळ्या जमीनिंची सरकारी किम्मत   जसे जिरायती शेतजमीन , बिनशेती जमिनी ,हायवेवरील जमिनी , गावठाण जमीन , औद्योगिक क्षेत्रातील जमिनी इत्यादि जमिनीची सरकारी  किम्मत हेक्टरच्या स्वरुपात तुम्हाला बघायला मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *