राम राम मित्रांनो तुमच्या जमिनी ची सरकारी किंमत किती आहे. हा प्रश्न तुम्हाला पडला असले तर मित्रांनो आज आपण पाहणारा आहे की जमीनी ची सरकारी किंमत किती आहे?
मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोधर खाली वेबसाईट दिली आहे या वेबसाईटवर क्लीक केले वर तुम्हाला नवीन पेज ओपन होणार ते पेज वर तुम्हाला खाली जावा लागेल मग लिंक दिसले तिथं क्लीक करायचा आहे वर क्लीक करा
http://aamhishetkaree.com/farmers-news/
क्लीक केले नंतर तुम्हाला महाराष्ट्रचा नकाशा दिसले त्या नकाशा वरती क्लीक करयाच आहे क्लीक केले नंतर तुम्हाला मित्रांनो आता तुमच्या समोर खलील पेज सारखा येणार आणि आता तुम्हाला तालुका निवडायच आहे आणि नंतर गाव निवडायचं आहे. निवडले नंतर तुम्हाला तुमच्या जमिनी ची सरकारी किंमत मोबाईल वर पहाता येणार आहे.
संपर्क साठी खालील लिंक वर क्लीक करा
http://aamhishetkaree.com/farmers-news/
आणि मित्रांनो तुमच्या मित्रानं सुध्दा शेअर आताच करा