डाऊनलोड करा १० वी आणि १२ वी चे मार्कशीट

आणि बोर्ड सर्टिफिकेट मित्रांनो दहावी आणि बारावीचा ओरिजनल मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट हे तुम्ही मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकता फक्त एका मिनिटांमध्ये तरी या

 असा करा डाऊनलोड १० वी आणि १२ वी चे मार्कशीट

नमस्कार मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला google वर जायचं आहे. तिथं गेले नंतर तुम्हाला https://digilocker.gov.in/ हे तिथं टाकायच आहे.


आणि मग तुम्हला खालील प्रमाणे दिसले मग तुम्हाला तिथं आधार कार्ड जे नाव असले ते तिथं टाकायचं आहे आणि मग आधार नंबर टाकायचं आणि तिथं संपूर्ण महिती भरले नंतर तुम्हाला तिथं login करायचं आहे.

तुम्हाला खालील पेज सारखा दिसत असले भरपूर सर्विस दिसले तुम्हाला तिथं महाराष्ट्र स्टेस्ट बॉर्ड वर क्लीक करायचं आहे तुम्हाला 4 ऑप्शन दिसते असले 10 च मार्कशीट दिसते असले 12 च मार्कशीट दिसत असले

ही पण बातमी वाचा गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते / पाणद पाधण / शेतरस्ते /शिवाररस्ते /शेतावर जाण्याचे पायमार्ग मोकळे होणार

आता तुम्हाला तिथं महिती भरायची आहे सर्वात अगोदर तुम्हाल year टाकायचं आहे आणि मग sit no टाकायचं आहे मग exam session टाकायचं

तुम्हाला आता हिरवे रंगा मध्ये 1 meg दिसत असले तर तो meg म्हणजे तुमची मार्कशीट तयार झाली

असा होणार मोबाईल मध्ये डाउनलोड

आता तुम्हाला वरते जायचं आहे आणि 3 dot दिसत असले तिथं क्लीक करायच आणि तिथं तुमच्या मार्कशीट डाउनलोड करू शकता

15 thoughts on “डाऊनलोड करा १० वी आणि १२ वी चे मार्कशीट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>