डिलीट झालेलं फोटो आणि विडिओ मोबाईल मध्ये वापस आना

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखा मध्ये पाहणार आहे की आपले मोबाईल मध्यले फोटो आणि विडिओ अजून काही जर डिलीट झाले असले तर ते आपले मोबाईल मध्ये कस आणायचं आपण पाहणारा आहे.

बरच वेळ आपले मोबाइल मधले फोटो विडिओ डिलीट होतात आणि ते कामाचे असतात तर आपण वापस कस मोबाईल मध्ये आणणारा आहेत ते पहाणारा आहे.

सर्वात अगोदर तुम्हाला google play स्टोर वर जायचं आहे आणि तिथुन ulrtadata ही अँप डाउनलोड करायची आहे.
नाही तर खालील लिंक वरू क्लीक करून डाउनलोड करू शकता.

आता तुम्हाला अँप मोबाईल मध्ये ओपन करायची आहे अँप ओपन केले नंतर तुम्हाला photo, documents, video असा ऑप्शन दिसले तर तुम्हाला जे photo कीव विडिओ डिलीट झालं असले तर ते वापस आने साठी क्लीक करावे लागले

ही पण बातमी वाचा शेड साठी मिळणारा 77 हजार रु

तेच वर क्लीक करायचं आहे अनि मग sceen होणार आणि मग तुमच्या फोटो किंवा विडिओ वापस मोबाईल मध्ये येणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *