तरुणांना मिळणार प्रक्रिया व निर्मिती प्रकल्पांसाठी कमाल रू.५० लाख व सेवा आणि 10 रुपये

महाराष्ट्र शासन KOLHAPUR उद्योग संचालनालय dic
जिल्हा उद्योग केंद्र,कोल्हापूर
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP)

पात्रता अटी
राज्यात स्थानिक अधिवास असलेल्या व किमान १८ ते ४५ वयोगटातील स्वयंरोजगार करू इच्छिणारे उमेदवार, विशेष प्रवर्गासाठी (अनुसुचितजाती/ जमाती/महिला/अपंग/माजी सैनिक) ५ वर्षांची अट शिथिल.

प्रकल्प किंमत
प्रक्रिया व निर्मिती प्रकल्पांसाठी कमाल रू.५० लाख व सेवा/कृषी पूरक उद्योग प्रवर्गातील (उत्पादन) प्रकल्पांसाठी कमाल रू. १० लाख

ही बातमी वाचा पवारांनी शेती करून कमावले एवढे कोटी रु Sharad Pawar Wealth Lifestyle Property | Pawar Biography

योजना अंमलबजावणी यंत्रणा
अ) शहरी भागासाठी जिल्हा उद्योग केंद्र
ब) ग्रामीण भागांसाठी जिल्हा खादी व ग्रामोद्योग कार्यालय
रु.१० लाखांवरील प्रकल्पांसाठी किमान शैक्षणिक पात्रता ७ वी पास व
रु २५ लाखांवरील प्रकल्पांसाठी किमान १० वी पास
. अर्जदाराने यापूर्वी अनुदान समाविष्ट असलेल्या राज्य तसेच केंद्र शासनाच्या/महामंडळाच्या योजनेतून लाभ घेतलेला नसावा, पात्र मालकी घटक
वैयक्तिक मालकी, भागीदारी, वित्तीय संस्थांनी मान्यता दिलेले बचत गट प्रकल्प खर्च उभारणी व राज्य शासनाचे आर्थिक सहाय्य (मार्जिन मनी-अनुदान)
प्रवर्ग स्वगुंतवणूक अनुदान शहरी ग्रामीण सर्वसाधारण १०% १५% २५%
विशेष प्रवर्ग
२५% ३५%
(अनुसुचित जाती/जमाती/महिला/अपंग/माजी सैनिक)
शहरी ७५% बँक कर्जग्रामीण ५% 7०% ६०%
बँक / वित्तीय संस्था यांचा सहभाग

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत स्वगुंतवणूक व राज्यशासनाचे (अनुदान स्वरूपातील) आर्थिक सहाय्य या व्यतिरिक्त आवश्यक ६० ते ७५ टक्के अर्थसहाय्य बँकामार्फत उपलब्ध होईल. राज्यातील राष्ट्रीयकृत बँका,शेड्यूल बँका, खाजगी बँका इत्यादी मार्फत बँक कर्ज उपलब्ध होईल.

प्रशिक्षण
योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव मंजुर झालेल्या अर्जदारांसाठी निःशुल्क निवासी स्वरूपाचे उद्योजकीय प्रशिक्षण उत्पादन प्रवर्गातील प्रकल्पांसाठी २ आठवडे
व सेवा,कृषी पूरक उद्योग व्यवसायासाठी १ आठवडा
आवश्यक कागदपत्रे
• जन्म दाखला/शाळेचा सोडल्याचे प्रमाणपत्र/वयाचा पुरावा • शैक्षणिक पात्रतेसंबधीचे कागदपत्रे/प्रमाणपत्रे • फोटो • पॅनकार्ड
• आधार कार्ड • नियोजित उद्योग/व्यवसाय जागेबाबतचे दस्तऐवज भाडेकरार (साध्या कागदावरील प्राथमिक संमती) (बँक मंजूरी नंतर नोंदणीकृत भाडेकरार
बँकेस सादर करावा लागेल).. जातीचे प्रमाणपत्र (एस.सी/एस.टी. प्रवर्गासाठी विशेष प्रवर्गासाठीचे पूरक प्रमाणपत्र (अपंग/माजी सैनिक)

• स्वसाक्षांकित विहित नमुन्यातील वचन पत्र (Undertaking)
अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ
www.maha-cmegp.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>