तुमच्या नावावर कोणी सीम कार्ड वापरते का मोबाईल वर पहा

नमस्कार मित्रांनो तुमचा आधार कार्ड क्रमांक वापरून कोणी दुसरे व्यक्तीने सिमकार्ड तर घेतलं नाही ना ! तुमि आता काही मिनिटातच मोबाईलवर माहिती मिळवू शकता. आपले भारतात आधार कार्डचा उपयोग आपली ओळख पटवून देण्यासाठी केला जातो तसेच कोणतेही सरकारी काम असो किंवा बँकां मध्ये काम असले तर आधार कार्डशिवाय आता होऊ शकत नाही

7/12 मध्ये चूक झाली इथे क्लीक करून दूरस्थ करा

 

घरकूल यादी पाहणे साठी लिंक वर क्लीक करा


मित्रांनो तुमच्या आधारकार्ड वर कोणी आता सिमकार्ड तर वापरत नसले न असले तर कस ओळखायचं हा प्रश्न तुम्हाला पडला असलेच?

आधार कार्ड ओळख पटवून देण्यासाठी भारतीयांच्या खूप कामी येते. यामुळेच अनेक लोक आधारचा दुरुपयोग सुद्धा केला जातो. दूरसंचार विभाग ने एक नवीन वेबसाईट तयार केला आहे(DoT) आणि तसचे एक मोठा बदल केला आहे, ते मुले मदतीने तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा होणार दुरुपयोग तुमि मोबाईल वर समजू शकतो.

आता मोबाईल वर कस चेक करायचं हे पाहू या

सर्वात अगोधर आधार नंबरवर रजिस्टर्ड असलेले मोबाईल नंबर सर्वप्रथम टेलीकॉम अ‍ॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कंज्यूमर प्रोटेक्शन पोर्टल खालील लिंक वर क्लीक करून पाहू शकता https://tafcop.dgtelecom.gov.in/ या वेबसाईटवर जा.

सर्वात अगोधर तुम्हाला इथे तुमचा आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर एंटर करा.

संपर्क साधने साठी इथे क्लीक करा

त्यानंतर तुमच्या मोबाइल वर ‘रिक्वेस्ट ओटीपी’ वर क्लिक करा. आता तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी सबमिट करा. आता तुमच्या आधार नंबरचा वापर करून विकत घेतलेले सर्व नंबर वेबसाईटवर दिसतील. इथून तुम्ही अनोळखी व्यक्ती किंवा जो नंबर पाह्यजे नाही तो रिपोर्ट आणि ब्लॉक करू शकता.

मित्रांनो तुम्ही एका आधार कार्ड नंबरवर फक्त 9चा मोबाईल सिम कार्डचे कनेक्शन घेऊ शकता, असे निर्देश डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉमने दिलेले आहेत. ज्या युजर्सच्या नावावर 9 सिमकार्ड पेक्षा पेक्षा जास्त कनेक्शन आहेत, त्यांना sms माध्यमातून सूचना पाठवण्यात येईल. असे युजर्स या पोर्टलवर जाऊन वरील प्रक्रिया पूर्ण करून अनावश्यक sim card रिपोर्ट आणि ब्लॉक करू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *