तुम्हाला राशन किती मिळते मोबाईल वर पहा/ दुकानदार किती देतो आणि मिळते पहा

नमस्कार मित्रांनो तुम्हाला आता राशन किती मिळते ते तुमि आता मोबाईल वर पाहू शकता तर आपण आज या लेखा मध्ये पाहणारा आहे की मोबाईल वर राशन कस पाहायचा चला तर पाहू या

 

सर्वात अगोदर तुम्हाला या वेबसाईटवर वर जायचा आहे.

maha food.gov.in

आणि मग गेले नंतर तुम्हाला तुम्हाला खालील फोटो प्रमाणे दिसेल

 

नंतर मित्रांनो तुम्हाला तिथं क्लीक करयाचा आहे आणि क्लीक केले नंतर तुम्हाला खालील फोटो सारखा दिसत असले तुम्हाला ऑनलाईन सेवा वर ऑनलाईन दुकाने दिसत असले तिथं क्लीक करायच आहे.

राशन कार्ड

तुमि आता क्लीक केले असले तर तुम्हाला खालील फोटो मध्ये दिसत असले तुम्हाला तिथं Aepds वर क्लीक करायचा आहे.

राशन कार्ड

क्लीक केले नंतर तुम्हाला असा फोटो दिसत असले मग तुम्हाला तिथं तुमचा नंबर टाकावे लागले

आणि नंबर टाकेल नंतर तुम्हाला असा फोटो दिसत असले त्या फोटो मध्ये सर्वात अगोदर तुमच्या कुटुंबतिला व्यक्ती चे नाव येतील

ही पण बातमी वाचामोबाईल मध्ये आधार कार्ड डाउनलोड करा / फक्त 5 मिनिटात/ aadhar card download mobile

फोटो मध्ये तुम्हाला सांगितल आहे की तुम्हाला राशन किती मिळते आपण सविस्तर सांगितल आहे तुम्हाला जर हा लेखा आवडल असले तर शेअर नक्की करा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *