दोन व्यक्तींना मिळाला एकच बँक खाते क्रमांक!
एक पैसे टाकायचा, दुसरा मोदींनी पाठवले म्हणून काढायचा!
भोपाळ येथील एका बैंकने दोन वेगवेगळ्या तिथे ते पैसे वाचवून आपल्या खात्यात टाकत व्यक्तींना एकच खाते क्रमांक दिल्यामुळे या होते.
ही पण बातमी वाचा नवीन मतदार यादी मध्ये नाव नोंदणी करायची आहे मग करा असा अर्ज
तर दुसरीकडे रोनी गावचे हुकूम सिंह हे पैसे रोनीच्या हुकूम
दोघांनाही मोठा मनःस्ताप व आर्थिक भुर्दंड सहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठविल्याचे समजून सिंहांनी यात आपला
करावा लागला आहे.
यातील एक व्यक्ती आपल्या काढत होते. अशा प्रकारे त्यांनी एक-दोन नव्हे, कोणताही दोष कष्टाची कमाई बँकेत टाकत होता, तर दुसरा तर तब्बल ६ महिन्यांपर्यंत सुमारे ८९ हजार रुपये नसल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे पैसे पाठविल्याचे काढले. या प्रकरणाचा खुलासा गत १६ ऑक्टोबर केला आहे. तसेच समजून काढत होता. आता ही संपूर्ण रक्कम परत रोजी झाला.
रुरईच्या हुकूम सिंहांना जमीन खरेदी पैसे परत करण्याची
करण्याची वेळ आल्याने पैसे काढणाऱ्यासह बँक करण्यासाठी पैशांची गरज होती. ते पैसे काढण्यासाठी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणलेत.
बैंकेत गेले असता त्यांना आपल्या खात्यात केवळ नसल्याचेही स्पष्ट केले आहे. ‘माझे मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातील आलमपूरस्थित ३५,४०० रुपये शिल्लक असल्याचे आढळले.
खाने होते.
त्यात पैसे स्टेट बैंक अफि इंडियाच्या शाखेत हा प्रकार घडला. यामुळे त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यांनी आहे.
रुरई गावातील हुकूम सिंह व रोनी गावातील याचा जाब अधिकाऱ्यांना विचारला असता त्यांनी आले. मला वाटले ते
हुकूम सिंह या दोघांनी या शाखेत खाते उघडले प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली; पण चौकशीअंती मोदींनी पाठविले. मी
काढले. माझ्याकडे होते; पण बैंक अधिकाऱ्यांनी या दोघांनाही एकच यात बैंक कर्मचाऱ्यांचा गलथानपणा लक्षात आला.
पैसे नाहीत. माझा खाते क्रमांक दिला. यामुळे खाते एक व मालक प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बँक मॅनेजर राजेश
दोन असा प्रकार झाला. खाते उघडल्यानंतर रुरईचे सोनकर यांनी खातेदाराला त्याची संपूर्ण रक्कम परत त्यांनी म्हटले आहे.
हुकूमसिंह कुशवाहा रोजीरोटीसाठी हरयाणाला गेले. करण्याची ग्वाही दिली आहे.