दिवाळी सणाला अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी या दिवशी नक्की कोणत्या पाच गोष्टी खरेदी करायची आहेत
ज्या आपल्या या महिन्यांमध्ये किंवा या वर्षामध्ये खरेदी करणे अत्यंत सूचक विधान अत्यंत भाग्य असं समजलं जातं त्याची माहिती पाच गोष्टी आहेत अर्थात या सगळ्या गोष्टी खरेदी करायच्या बिलकूल आवश्यकता नाही की कोणत्याही गोष्टी आपण खरेदी करू शकतो एक वर्षाच्या संपूर्ण कालावधीमध्ये आपल्याला त्या गोष्टी लाभदायक हव्यात संपत्ती आणि त्याचा होणारा लाभ आपल्या सगळ्या कुटुंबाला आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने घेता यामागची अशी धार्मिक कल्पना आहे.
आणि म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या पाच गोष्टी खरेदी करायची
केली जाते ते म्हणजे पाच गोष्टी खरेदी करतात त्यातील
पहिली गोष्ट म्हणजे सोनं खरेदी करणं हो या दिवशी सोनं खरेदी करण्याला अत्यंत महत्त्व दिलं जातं कारण सोनं हे प्रत्यक्षपणे गुरु ग्रहाचा आणि लक्ष्मीचा असलेल्या प्रतीक मानले जातात आणि त्यानिमित्ताने गुरु ग्रह म्हणजेच सगळ्या कार्यांमध्ये यश देणारा ग्रह असे ज्योतिषशास्त्र कल्पना आहे आणि ती खरी सुद्धा आहे आणि म्हणून सगळ्या कार्यालय देणाऱ्या गुरूचा त्याचप्रमाणे लक्ष्मीचा वास आपल्या वास्तूमध्ये आपल्या कुटुंबामध्ये व्यवस्थितपणे रहावा त्याचे आशीर्वाद नेहमी आपल्याला खरेदी करण्याची परंपरा या दिवसांमध्ये फार मोठी समजली जाते वन गोष्टी सुद्धा आपण या दिवशी किंवा हे दागिने सुद्धा आपण या दिवशी खरेदी करू शकतो
दुसरी गोष्ट खरेदी करता येते ती म्हणजे अर्थातच या दिवशी आपण नवीन कपडे खरेदी करू शकतो आणि त्या दिवशी आपण नंतर चा पाडवा दिवाळी भाऊबीज आपण नवीन कपडे खरेदी सुद्धा या दिवशी केली जाते त्यांनी महिलांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रसंग म्हणजे तुमची भांडी खरेदी करण्यासाठी म्हणून काही महत्त्वाची भांडी जर आपल्याला खरेदी करायची असेल तर आवर्जून या दिवशी खरेदी केली जातात
चौथी गोष्ट म्हणजे आपण शेतकरी वर्गामध्ये आपला भारतीय जनजीवन ही शेतकऱ्यांची संबंधित असल्यामुळे नवीन धान्य या दिवशी मुद्दाम भरले जाते की जेणेकरून त्या धान्याचा भरभराट आमच्या वास्तूमध्ये आमच्या कुटुंबामध्ये नेहमी राहावं ही त्यामागची संकल्पना असते आणि आत्ताच्या काळानुसार शेवटची पाचवी गोष्ट आणि ती म्हणजेच मौल्यवान गोष्टींबरोबरच मौल्यवान असलेले त्यांचे वाहन वाहतुकीचं साधन म्हणून वाहनाची अत्यंत आवश्यकता असते म्हणून वाहन खरेदीसाठी सुद्धा धनत्रयोदशीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो हे निमित्त साधून करू शकतो