नवीन मतदान कार्ड आला / करा डाउनलोड e-EPIC

नमस्कार मित्रांनो आता तुमि मोबाईल मध्ये मतदान कार्ड डाउनलोड करू शकता तर मित्रांनो आपण आज या लेखा मध्ये सविस्तर माहिती पहाणारा आहे. आणि डाउनलोड कस करायचं ते पण पहाणारा आहे.

नवीन मतदान कार्ड

सर्वता अगोदर मित्रांनो मतदान ओळखपत्र झालं डिजिटल
मतदारांना मिळणार ऑनलाईन e-EPIC कार्ड मिळणार आहे

जर आपलेला नवीन मतदान कार्ड काढ्याच असले तर कीव
ई-मतदार ओळखपत्र तुम्हाला ऑनलाइन डाउनलोड करायचा असले तर तुमि सर्वात अगोदर.

 

असा करा मोबाईल मध्ये डाउनलोड

ही पण बातमी वाचा पोस्ट ऑफिस फ्रेंचाइजी | कमाई 20k- 50k | Franchise Scheme – India Post | Business Ideas In Marathi

- सर्व प्रथम या वेबसाईटवर जावा लागले : https://voterportal.eci.gov.infoal https://nvsp.in/account/login

– यानंतर तुम्हाला तिथं जाऊन लॉग-इन करावे लागणार आहे.
– जर तुमचे अकाऊंट या वेबसाईटवर वर नसेल तर मोबाइल नंबरच्या मदतीने तुम्ही अकाऊंट सुरू करु शकता.

– मित्रांनो तुमि जर वेबसाईटवर लॉग-इन केल्यावर Download e-EPIC या टॅबवर क्लिक करायचं आहे.

आणि मग नंतर तुमचा नंबर तिथं टाकावा लागणार आहे आणि मग तुमच्या मोबाईल मध्ये मतदान कार्ड डाउनलोड होणार आहे आणि ते तुमि कुठे पण वापरू शकता.
असे प्रकारे तुमि मतदान कार्ड डाउनलोड करू शकता आणि तुमचा मित्राला सुध्दा करू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *