नवीन मतदान यादी आपल्या गावाची यादी अशी डाउनलोड करा / नाव पहा तुमचा

नवीन मतदान यादी आली रे

आपल्या गावाची मतदान यादी कशी डाउनलोड करायची आपल्या मोबाईलवर पहाणारा आहे. नवीन मतदान यादी आली आहे तरी आज आपण या लेखा मध्ये आपल्या गावाची नवीन आलेली मतदान यादी आपल्या मोबाईलवर कशी डाउनलोड करायची याविषयी माहिती पाहणार आहोत.

प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये गूगल उगडायचे आहे आणि गूगल वरती सर्च करायचे आहे. www.nvsp.in असे गूगल वरती सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाइल स्क्रीन वरती नॅशनल वॉटर सर्विस पोर्टल असा ऑप्शन आलेला दिसत असेल.

नवीन मतदान यादी

त्यावर वरती क्लिक करायचा आहे केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशाप्रकारचे एक पेज ओपन झालेलं तुम्हाला दिसत असेल

नवीन मतदान यादी

त्यापेक्षा आपल्याला खाली यायचे आहे आणि मित्रांनो तुम्हाला येथे ऑप्शन दिसत असेल डाउनलोड एलेक्ट्रोल रोल पीडीएफ तुम्हाला टिक मार्क केलेलं दिसत असेल असं वरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा प्रकारचे एक पेज ओपन होईल त्या पेज मध्ये मित्रांनो तुम्हाला येथे सेलेक्ट स्टेटस ऑप्शन आलेला दिसत असेल आणि त्याखाली सेलेक्ट ऑप्शन तुम्हाला दिसत असेल तर ती तुम्हाला क्लिक करायचा आहे.

नवीन मतदान यादी

आणि येथे तुम्हाला तुमचे राज्य आहे त्या निवडून त्यावर ती क्लिक करायचा आहे तुम्हाला दाखवण्यासाठी महाराष्ट्र या ऑप्शन वरती क्लिक करत आहे त्याखाली go असेल तुम्हाला दिसत असेल त्यावर ती क्लिक करायचे आहे.

क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अशाप्रकारचे एक नवीन पेज ओपन झालेलं तुम्हाला दिसत असेल एप्रिलमध्ये येथे सेलेक्ट डिस्ट्रिक्ट ऑप्शन दिसत असेल असं वरती क्लिक करायचं आहे आणि येथे तुम्हाला तुमचा जो जिल्हा आहे तो निवडून त्यावर ती क्लिक करायचा आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी येथे तुमचा जिल्हा निवडून त्यावर क्लिक करत आहे अनु जिल्हा निवडल्यानंतर त्याखाली सेलिंग असली असा ऑप्शन तुम्हाला येथे दिसत असेल असं वरती क्लिक करायचा आहे तुमचा जो मतदारसंघ आहे तो निवडून त्यावर ती क्लिक करायचा आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी येथे हा मतदारसंघ निवडून त्यावर ती क्लिक करत आहे मित्रांनो मतदारसंघ निवडल्यानंतर तुम्हाला त्याखाली तुम्हाला तुमचं गाव आहे. ते निवडायचा आहे आणि त्यावर ती क्लिक करायचा आहे.

नवीन मतदान यादी

तुम्हाला आता तुमच्या गावाची यादी डाउनलोड करयाची आहे.

हे गाव निवडून द्या वरती क्लिक करत आहे त्यानंतर तुम्हाला येथे रिकामी जागा दिसत असेल त्या रिकाम्या जागेमध्ये येथे capchar कॉड च्या पुढे आहे त्याच्या पुढे रिकाम्या जागेमध्ये आपल्याला टाकायचा आहे मी टाकून घेत आहे याच्यापुढे टाकल्यानंतर तुम्हाला येथे ओपन पीडीएफ असा ऑप्शन दिसत असेल या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे मी पण करत आहे मित्रांनो ओपन पीडीएफ ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही जे गाव निवडलेला आहे त्या गावाची मतदान यादी डाऊनलोड होण्यास सुरू होईल

नवीन मतदान यादी

ही पण बातमी वाचा

10 thoughts on “नवीन मतदान यादी आपल्या गावाची यादी अशी डाउनलोड करा / नाव पहा तुमचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>