पंचायत समिती यादी पाहणार
नमस्कार मित्रांनो आपण या लेखा मध्ये पहाणार आहे की पंचायत समिती मार्फत काही योजना असतात आणि ग्रापंचायत मार्फत सुध्दा असतात पण लाभ कोणाला मिळत यादी कशी पहायची सविस्तर माहिती आपण या लेखा मध्ये पहाणार आहे.
चला तर पाहु या
सर्वांत अगोदर मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथं क्लीक केले नंतर तुम्हाला खालील पेज सारखा दिसत असले तिथं क्लीक करायच आहे.
क्लीक केले नंतर तुम्हाला आता ग्रामपंचायत वर क्लीक करयाचा आहे. क्लीक केले नंतर तुम्हाला खालील प्रमाणे पेज दिसले.
आणि मग तुम्हाला general report वर क्लीक करायचं आहे क्लीक केले नंतर तुम्हाला खलील पेज सारखा दिसले.
आता तुम्हाला तुमचा राज्य निवडायचा आहे निवडले नंतर क्लीक करयाचा आहे क्लीक केले नंतर तुम्हाला खालील पेज सारखा दिसले.
आता तुम्हाला तुमचा जिल्ह तालुका आणि गाव आणि कोणते वर्षे चा पाह्यजे ते निवडायचा आणि मग prossed वर क्लीक करायच.
क्लीक केले नंतर तुम्हाला आता RT पेज दिसत असले तिथं तुम्हाला list of work दिसत असले तिथं क्लीक करायचं आहे
केले नंतर तुम्हाला आता कामाचा वर्ग दिसत असले तिथं all वर क्लीक करायचं आणि मग कोणते वर्षं चा काम पाह्यजे ते क्लीक करायच
आणि मग तुम्हाला तुमचे गावाची यादी दिसले कोणते लोकांनीं लाभ घेतला कसचं घेतले सविस्तर दिसले
ही पण बातमी वाचा गावाती ग्रामपंचायत निधी माहिती | ग्रापंचायत निवडणूक 2021
..hi
Hiii
पचयत
Sharad power gram Samruddhi yojna chi yadi
ahiredinesh739@gmail.com
All information is very good
Hii
Panchayat Samiti Yojana
Hi batmichi amalbajavani kadhi honar
Good 👍
At post Ghanegaov Ta Khamgaov Dust Buldhana
घरकुल योजना
घरकुल योजना
Shelipalan
KINHAVLI
I want nidhi
My योजना मिळावे
पंचायत समिती शेतकरी योजना
Hi