पंजाब डख- दि.4 एप्रील पर्यंत उष्णतेची तिव्र लाट!

पंजाब डख- दि.4 एप्रील पर्यंत उष्णतेची तिव्र लाट! व 4,5,6, एप्रील ढगाळ वातावरण .
एप्रील मध्ये पूर्वविदर्भ, प-विदर्भ. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा 39 अंश पासून 46 अंशपर्यत जाईल . .
माहितीस्तव – राज्यात 4 एप्रील पर्यंत हवामान कोरडे राहील व वाऱ्याचा वेग वाढेल . राज्यात 38 अंश पासून 45 अंश पर्यत उन्हाचा पारा वाढेल . जनतेने स्वत : ची व लहाण मुलांची काळजी घ्यावी . हळद हरभरा गहु करडी ज्वारी ही पिके काढणीस आले आहेत तर आठ दिवसात आपले शेतातले आलेले पिक काढूण ध्यावे . . 5,6,7 पंर्यत सांगली पूणे कराड विटा जत आटपाडी सोलापूर इस्लापूर रत्नागिरी चिपळूण खेड वाई सातारा या भागात तिन दिवस ढगाळ वातावरण राहूण तुरळक ठिकाणी जोरात पाउस पडेल .
शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.

नाव : पंजाब डख

हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.31/ 03/2022

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *