पंजाब डख – ⛈️ 🪔या वर्षी दिपावळी मध्ये पडणार पाउस- पंजाब डख!
2,3,4,नोव्हेंबर ला दिपावळी मध्ये राज्यात पाउस येणार आहे .
2 नोव्हेंबर च्या आधी सर्व शेतकर्यांनी सोयाबिन, मका, कापूस तयार करून घ्यावी.
द्राक्ष शेतकरी यांनी सर्तक रहावे- दि. 2,3,4 नोहेंबर ला पाउस आहे . आपल्या बागेची काळजी घ्यावी.*
(माहितीस्तव)
श्रीलंके पासून 250 किमी अंतरावर एक चक्रीवादळ तयार होत आहे . त्याचे वादळात रूपांतर होउन सहा राज्यात पडणार पाउस! तो पाउस महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलांगणा ,कर्नाटक ,केरळ, तामीळनाडू,या राज्यात 2,3,4 नोव्हेंबर दिपावळी मध्ये पाउस पडणार आहे . शेतकर्यांनी आपल्या सोयाबिन, मका, कांदा रोप, कापूस,द्राक्ष, पिकांची काळजी घ्यावी .
अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल .
शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.
नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.25/10/2021