आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
किती कोटीची संपत्ती शरद पवार यांच्याकडे आहे?
किती शेतजमीन यांच्याकडे आहे?
त्याच्या घरी राहतात त्यांच्या रेसिडेन्शिअल घराची किंमत किती आहे?

2013 परिपत्रक नुसार
अशी सगळी माहिती जाणून आश्चर्य वाटेल तुम्हाला आणि लेखा संपल्यानंतर शपथेवर सांगतो तुम्ही कमेंट नक्की करा आणि जाणून घेऊ शरद पवार यांच्याकडे एकूण किती? संपत्ती आहे
किंवा त्यांच्याबद्दल माहिती माझ्याकडे 2013 महिती आहे त्यांचा हाऊस नंबर एलेक्शन कमिशन कडे प्रतिज्ञापत्र त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात माहितीचा मी तुम्हाला सांगतो आहे.
त्यामुळे त्यांनी ईमेल आयडी दिलेला नव्हता संपर्क कधी येणार आहे त्यांनी झिरो 022 23 51 52 22 असा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. मोबाईल नंबर आहे त्यांनी दाखवलेला आहे.
ही पण बातमी वाचा 2020-2021 घरकूल यादी आली / मोबाईल वर पहा तुमच्या गावाची यादी
शेतकरी म्हणजे शरद पवार साहेब हे शेतकरी आहेत असे त्यांनी त्या प्रतिज्ञापत्र मध्ये सांगितलेला आहे. आणि शेती व्यवसायातून किंवा इतर गुंतवणूक त्यांची एकूण संपत्ती 32 कोटी रुपये आहे.
2012-2013 चा उपत्न 72 लाख 2013 मध्ये मला वाटत होते. आणि गुंतवणुकीमध्ये त्यांचे 9 करोड रुपये स्वतःची गाडी सुद्धा नाही त्यांनी प्रतिज्ञा पात्र मध्ये सांगितलं आहे. शेती उपयोगी जमीन आहे जवळपास एक करोडची आणि इतर जमीन आहे त्यांच्याकडे चार करोडची कमर्शियल बिल्डिंग आहे एक पुण्याला ज्याची किंमत आहे 2 कोटी गु असतात त्यांची बिल्डिंग आहे दिल्लीला ची किंमत आहे दोन करोड जास्त संपत्ती आहे .
भाजप मधला सर्वात श्रीमंत आमदार मंगलप्रभात लोढा भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे मुंबईत यांच्याकडून जवळपास साडेचारशे कोटी ती संपत्ती आहे असा त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्र मध्ये उल्लेख केलेला आहे.