पहा आपले गावच सरपंच कोण आहे मोबाईल नंबर सुद्धा पहा

नमस्कार मित्रांनो आपल्या ग्रामपंचायत सरपंच कोण आहे ? नाव बघा आपल्या मोबाइलवर फोन वर बघा कोन आले निवडून , मित्रांनो मोबाइल वर रेकॉर्ड चेक करण्यासाठी सर्वअगोदर तुम्हाला आपल्या google चा ससर्च बार मध्ये gpdp sarpanch हे टाइप करावे लागेल
त्यानंतर तुम्हाला google वर   पहिलीच साईट दिसेल gpdp.nic.in  त्यावर तुम्हाला क्लीक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तिथं महाराष्ट्र राज्य दिसले ते निवडायचे आहे . त्यांनतर तुम्हालातुमचा जिल्हा निवडून नंतर तालुका किंवा तहसील निवडल्यानंतर ग्रामपंचायत दिसेल ते निवडा .

हे पण बातमी वाचाआताची सर्वात मोठी बातमी / पुन्हा होणार नोटबंदी

त्यानंतर तुम्हाला आपल्या सरपंचचे नाव व मोबाइल नंबर दिसेल आपल्या आत्ताच झालेल्या निवडणूकतील नावे तिथं दिसणार नाही ती अजुन अपडेट होयचे बाकी आहेत तुम्हाला दिसेल. खालील लिंक तुम्हाला दिलेली आहे आपण त्या लिंक वर क्लीक करून सुध्दा पाहू

या लिंक वर क्लीक करून सुद्धा पाहू शकता

https://gpdp.nic.in/sarpanchWithDetailsReport.html?OWASP_CSRFTOKEN=44I8-WBG9-9APD-FYPJ-IL06-1AFF-26G7-GMN9

कॉम्प्युटर वरुण बघण्यासाठी gpdp हे टाइप करावे लागले मग तुम्हाला सर्च करा त्यानंतर ग्रामपंचायत डीटेल grampanchayat detail यावर क्लिक करा त्यात तुम्हाला तुमच्या राज्य, जिल्हा , तालुका, ग्रामपंचायत निवडल्यानंतर ग्रामपंचायतची संपूर्ण माहिती तुम्हाला बघावयास मिळेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *