पहा तुमच्या आधार कार्ड ला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे / असा लिंक करा आधार कार्ड फोन नंबर

नमस्कार मित्रांनो तुमच्या आधार कार्ड ला कोणता नंबर लिंक आहे तुम्हाला माहिती नसेल तर आपण या लेखा मध्ये पहाणारा आहे की तुमच्या आधार कार्ड ला नंबर कोणता आहे

चला तर पाहूया

भारतातील लोकांनी सर्वात व्यक्तीचे आधार कार्ड काढलेले आहे. आधार कार्डशी आता नवीन नियमानुसार मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक आहे.

तर बऱ्याच नागरिकांनी आपला नंबर आधार कार्ड नंबर जोडले आहे पण त्यायांना महिती नाही की आपण लिंक केलेला नंबर आपल्याला आठवत नाही. किंवा आपण लिंक केलेला नंबर आपल्याला माहिती नसेल तर कोणता नंबर लिंक केला आहे.

 

ही पण बातमी वाचाआनंदाची बातमी | या योजनेचे 4 महिन्याचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार | 276 कोटी मंजूर

आधार कार्ड हे आजच्या टाईमला म्हणजे आजच्या वेळेला सर्वांसाठी महत्वाचे कागपत्र आहे. बँक खाते उघडणे आणि किंवा आपल्याला कुठेतरी आयडी द्यायचा असेल. किंवा आपल्याला शासकीय कामांमध्ये कुठेतरी आपला आयडी प्रुफ लागत असेल तर आता आधार कार्ड आपल्याला खूप महत्त्वाचे आहे.

जर तुमि राशन दुकानात राशन घ्यायला गेलास तर आपला आधार नंबर असणे आवश्यक आहे.

मित्रांनो आपल्याला आधार कार्ड महत्त्वाचे आहे. पण आधार कार्ड साठी आता आपण मोबाईल नंबर लिंक असने ते सुद्धा महत्त्वाचे आहे. तर आपण बऱ्याचदा आपला नंबर विसरून जातो किंवा आपल्याला माहिती नसते.

आपण नंबर कोणता लिंक केलेला आहे. तर माहिती करून घेण्यासाठी नंबर कोणता लिंक केलेला आहे.

अशाप्रकारे मिळेल लिंक केलेल्या नंबर ची माहिती मिळवा .
सर्वात अगोदर तुम्हाला

तुमचा आधार नंबर आधार डेटाबेसमध्ये नोंदणीकृत आहे की नाही. हे पाहण्यासाठी आपल्याला सर्वआगोदर या वेबसाईटवर जायचा आहे www.uidai.gov.in या पोर्टल वरती जावे लागेल त्यानंतर, आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार असले
माझा आधार’ टॅप मधील. सत्यापित ईमेल किंवा मोबाईल नंबर वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला सिस्टम वर एक नवीन टॅब उघडलं. तेथे आपल्याला आधार नंबर टाकावे लागणार. आपण ज्या पैकी सत्यापित करू इच्छिता त्याचा मोबाईल नंबर व ई-मेल प्रविष्ट करा यानंतरचातुम्हाला एक साधा कोट टाकावा लागेल.

नंबर प्रविष्ट केलेला मोबाईल नंबर आधार डेटाबेस जुळत असल्यास, तुम्हाला स्क्रीनवर एक पे जल की आपण प्रविष्ट केलेला मोबाईल क्रमांक आधींच रेकॉर्डमध्ये लिंक आहे. जर आपला नंबर लिंक नसेल तर त्या डेटाबेस जुळत नसेल. तर आपल्याला सांगितले जाईल की प्रविष्ट केलेला मोबाईल नंबर रेकॉर्डची जुळत नाही. या नंतर तुम्हाला तुमचा नंबर नव्यानं द्यावा लागेल. तुम्हाला एक मेसेज द्वारे सांगितलं नाही आपला नंबर जुळत नाही.

आधार कार्ड ला मोबाईल नंबर असा करा लिंक

तुमचा नंबर आपल्याला आधार मध्ये नोंदण्यासाठी तुम्हाला जवळच्या आधार केंद्रावर जावे लागेल त्याचे मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी किंवा आपला नंबर लिंक करण्यासाठी तुम्हाला पन्नास रुपये शुल्क आकारले जाते लक्षात ठेवा की मोबाईल नंबर आधार मध्ये अपडेट करण्यासाठी प्रक्रिया ऑनलाइन होत नाही यासाठी जवळच्या अधिकृत आपल्या तालुक्या च्या ठिकाणी आधार केंद्राला भेट देणेही गरजेचे आहे.

 

32 thoughts on “पहा तुमच्या आधार कार्ड ला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे / असा लिंक करा आधार कार्ड फोन नंबर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>