पाणी शोधण्याची पद्धत आता मोबाईल वर पहा

पाणी शोधण्याची पद्धत आता मोबाईल वर पहा
बंधू आणि भगिनींनो आज आपण काही पाणी शोधण्याची पद्धत पाहणारा आहे.
त्याची माहिती घ्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला मोबाईल वर पाणी शोधण्याचा त्याविषयी माहिती सांगणार आहे. ते तुम्ही स्वतः खात्री करून घ्यायचे आहे तुमच्या पद्धतीने तुम्हाला प्रयोग करायचा हे पाणी विषयीचे ठोकताळे असतात किंवा पाहिजे कसा पद्धतीने असू शकते आपल्या जमिनीमध्ये त्याची काही ठिकाणी बोर घ्यायचा आपल्या परिसरामध्ये आपण करायची असेल.

तर दुसरा जे पाणी येतं तर ते कोणत्या ठिकाणी मुहूर्त चढ-उताराची रचना करतात याची सुद्धा माहिती गोळा करायची नसतात तर ते उगमाचा शोध आपण अभ्यास केला पाहिजे तुमचा जेवढा अनुभव वाढत आहे तर त्या पद्धतीने तुम्हाला पाणी पाहता येते.

शक्यता असते यांचासुद्धा अभ्यास केला पाहिजे आपण आणि त्यानुसार सुद्धा आपल्याला ठरवता येतं पाणी कुठे आहे हे ठरवता येते मातीची रचना खोलगट भाग असतात आणि पाणी मुरण्याची ठिकाण असतात जमिनीत पाणी मुरत याचे निरीक्षण आपण ठेवले पाहिजे त्या ठिकाणी पाणी लागेल अशा पद्धतीने आपण बोरवेल किंवा वेळ द्यायचे तर हेच सांगितले.

आता जी मोबाईल विषयी माहिती आता मी तुम्हाला देणार आहेत नमस्कार बंधू आणि भगिनींनो पाणी पाहण्यासाठी आपल्या जमिनी मधील पाणी पाण्यासाठी काही मोबाईल वापर करून आपण शेतीमध्ये करून बघायचं आहे त्याची माहिती घेणार आहोत

मोबाईल हातात त्याची माहिती घेणार आहोत आता वॉटर डिटेक्टर जायचं प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर वॉटर डिटेक्टर सर्च करायचं वॉटर डिटेक्टर सर्च केल्यानंतर वॉटर डिटेक्टर ॲप

डाऊनलोड करायचं करायचं करायचं ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा ओपन होईल पण घ्यायचं नाही तुम्हाला दाखवते दाखवते दाखवते आणि खाली स्कॅनिंग चालू असतो तर त्यांच्यामध्ये असते किती फुटावर तुमच्या जमिनीमध्ये पाणी आहे

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांनासाठी नवीन योजना प्रत्येक महिन्याला 3000 हजार रुपये असा करा अर्ज

तर ते दाखवणार 230 साधारण दाखवते 219 पाणी उपलब्ध आहेत अशा पद्धतीने आपल्या जमिनीमध्ये पाणी पाण्याचे प्रयोग करून बघायचा आहे तर त्यातून काही तुम्हाला कल्पना सुचल्या किंवा खरोखर बोर घ्यावसं वाटलं तर या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता तुम्ही तुमच्या विचाराप्रमाणे तुमच्या पद्धतीप्रमाणे घेऊ शकता धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *