शेतकरी मित्रांनो मराठवाडा ,विदर्भ, व उत्तर महाराष्ट्रासाठी नवीन अंदाज देत आहे. दि.३०,३१,जानेवारी व १,२,३,४,५,६,७,८,९,१० फेब्रुवारी२०२२पासून दिवसा व रात्रीच्या थंडीच्या प्रमाणात मोठी घट होणार आसून व दिवस उष्ण व रात्र उबदार आसेल.
ही पण बातमी वाचा पुन्हा पाऊस नवीन हवामान अंदाज आला
उन्हाळ्याची चाहूल लागली जाईल.
सद्यस्थितीत या विभागात कुठेही पाऊस व गारपीट याची शक्यता नाही. हा कालावधी लवकर पेरा झालेल्या पिक काढण्यासाठी उपयुक्त ठरेल.
उन्हात वाढ होईल. त्यामुळे उशिरा पेरा झालेल्या पिकांची पाणी देऊन काळजी घ्यावी.