पॅन कार्ड आता मोबाईल वर काढा फक्त 5 मिनिटात ते पण मोफत

आता फक्त पॅन कार्ड पाच मिनिटांमध्ये काढू शकता आणि लगेच डाऊनलोड सुद्धा करू शकतात आणि हे पॅन कार्ड फ्री मध्ये आहे तुम्हाला कोणतेही तर चार्ज द्यायची गरज नाही लागणार आधार कार्ड नंबर टाकून तुम्ही फक्त पाच मिनिटांमध्ये मोबाईल मधून सुद्धा तुम्ही काढू शकता.आता फक्त पॅन कार्ड पाच मिनिटांमध्ये काढू शकता आणि लगेच डाऊनलोड सुद्धा करू शकतात आणि हे पॅन कार्ड फ्री मध्ये आहे तुम्हाला कोणतेही तर चार्ज द्यायची गरज नाही लागणार आधार कार्ड नंबर टाकून तुम्ही फक्त पाच मिनिटांमध्ये मोबाईल मधून सुद्धा तुम्ही काढू शकता तर   सर्वात अगोदर तुम्हाला गूगल वर जायचं आहे आणि तिथं इन्कम टॅक्स इंडिया एफिलींग डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवर वर जायचा आहे  हे लक्षात आल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला एक ऑप्शन आहे इन्स्टंट टाईम आधार आधार या पर्यायावर क्लिक करायचं या पर्यायावर क्लिक केल्यानंतर न्यू पॅन कार्ड फक्त तुम्ही पाच मिनिटांमध्ये आणि तुम्हाला कशाची गरज नाही फक्त आधार कार्ड लागणार आहे.  त्यासाठी तुम्हाला ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला आल्यानंतर आधार कार्डला जो नंबर लिंक आहे. तर मी तर आधार कार्ड नंबर जो आहे तो टाकून घेतो आणि खाली जो कोड दिला आहे त्याचा कोड तो खाली तुम्हाला आहे तसा टाकायचं आधार कार्ड नंबर टाकलेला आहे आणि हा जो कोड दिलेला आहे तो कोड केला त्यानंतर डिक्लेरेशन करून तुम्हाला जनरेट आधार ओटीपी या पर्यायावर क्लिक करायचं मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे तरच तुमचा आधार कार्ड ला ओटीपी जो आहे तो सेंड केला तर आधार कार्ड ला ओटीपी गेलेला आहे आधार कार्ड वरती जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे.  तुम्हाला टाकून तुमचे रिक्वेस्ट जाईल आणि इथे पाहू शकतात तिथे तुमचं संपूर्ण आधार कार्ड वरती आहेत अशी माहिती तुमचं नाव तुमचा जन्मतारीख तुमचं जेंडर ऍड्रेस संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवून ही संपूर्ण माहिती तुम्हाला बघायचे आहे त्याच्यामुळे तुमच्या नावाचे स्पेलिंग बघायचंय त्यानं तुमची जन्मतारीख तुमचे बरोबर आहे का या तिन्ही गोष्टी बरोबर झाल्यानंतर तुम्हाला वाटते हे सगळं बरोबर आहे हेच तुमच्या एज्युकेशन रेकॉर्डमध्ये आहेत तर  तुम्हाला करून सबमिट रिक्वेस्ट रिक्वेस्ट केली आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला फक्त पाच पाच मिनिटानंतर तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं आणि उजव्या साईडला चेक स्टेटस किंवा डाऊनलोड पॅन कार्ड तुम्हाला दिसेल डाउनलोड पॅन कार्ड वरती क्लिक करायचं आणि आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर त्याच्यापुढे खाली दिले आहे.  तो कॅप्चर तुम्हाला आहे तसा तिथं टाकून द्यायचं आणि सबमिट बटन वर क्लिक करायचं हे सुद्धा लक्षात घ्यायचं आधार कार्ड पाच मिनिटानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर आधार कार्ड ला मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्या मोबाईल नंबर वर ओटीपी गेलेला आहे तो नंबर तुम्हाला टाकून द्यायचं आणि समीर नंबर येणार नाही आणि तुम्ही घेऊ शकता किंवा त्याला तुम्ही मारून किंवा एखाद्या झेरॉक्स करून तुम्ही त्याला कट करू शकत तर अशा प्रकारचा आहे

 

सर्वात अगोदर तुम्हाला गूगल वर जायचं आहे आणि तिथं इन्कम टॅक्स इंडिया एफिलींग डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवर वर जायचा आहे

हे लक्षात आल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला एक ऑप्शन आहे इन्स्टंट टाईम आधार आधार या पर्यायावर क्लिक करायचं या पर्यायावर क्लिक केल्यानंतर न्यू पॅन कार्ड फक्त तुम्ही पाच मिनिटांमध्ये आणि तुम्हाला कशाची गरज नाही फक्त आधार कार्ड लागणार आहे.

त्यासाठी तुम्हाला ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला आल्यानंतर आधार कार्डला जो नंबर लिंक आहे. तर मी तर आधार कार्ड नंबर जो आहे तो टाकून घेतो आणि खाली जो कोड दिला आहे त्याचा कोड तो खाली तुम्हाला आहे तसा टाकायचं आधार कार्ड नंबर टाकलेला आहे आणि हा जो कोड दिलेला आहे तो कोड केला त्यानंतर डिक्लेरेशन करून तुम्हाला जनरेट आधार ओटीपी या पर्यायावर क्लिक करायचं मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे तरच तुमचा आधार कार्ड ला ओटीपी जो आहे तो सेंड केला तर आधार कार्ड ला ओटीपी गेलेला आहे आधार कार्ड वरती जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे.

तुम्हाला टाकून तुमचे रिक्वेस्ट जाईल आणि इथे पाहू शकतात तिथे तुमचं संपूर्ण आधार कार्ड वरती आहेत अशी माहिती तुमचं नाव तुमचा जन्मतारीख तुमचं जेंडर ऍड्रेस संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवून ही संपूर्ण माहिती तुम्हाला बघायचे आहे त्याच्यामुळे तुमच्या नावाचे स्पेलिंग बघायचंय त्यानं तुमची जन्मतारीख तुमचे बरोबर आहे का या तिन्ही गोष्टी बरोबर झाल्यानंतर तुम्हाला वाटते हे सगळं बरोबर आहे हेच तुमच्या एज्युकेशन रेकॉर्डमध्ये आहेत तर

तुम्हाला करून सबमिट रिक्वेस्ट रिक्वेस्ट केली आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला फक्त पाच पाच मिनिटानंतर तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं आणि उजव्या साईडला चेक स्टेटस किंवा डाऊनलोड पॅन कार्ड तुम्हाला दिसेल डाउनलोड पॅन कार्ड वरती क्लिक करायचं आणि आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर त्याच्यापुढे खाली दिले आहे.

ही पण बातमी वाचाआधार कार्ड वरील नाव,पत्ता, जन्मतारीख, आता मोबाईल वर बदल / कुठं जायची गरज नाही

तो कॅप्चर तुम्हाला आहे तसा तिथं टाकून द्यायचं आणि सबमिट बटन वर क्लिक करायचं हे सुद्धा लक्षात घ्यायचं आधार कार्ड पाच मिनिटानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर आधार कार्ड ला मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्या मोबाईल नंबर वर ओटीपी गेलेला आहे तो नंबर तुम्हाला टाकून द्यायचं आणि समीर नंबर येणार नाही आणि तुम्ही घेऊ शकता किंवा त्याला तुम्ही मारून किंवा एखाद्या झेरॉक्स करून तुम्ही त्याला कट करू शकत तर अशा प्रकारचा आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *