मतदान कार्ड वरील नाव,पत्ता, फोटो,जन्मा तारीख दूरस्थ करा

नमस्कार मित्रांनो मतदान कार्ड वरील नाव मध्ये चूक असते किंवा फोटो खराब असते. आणि पत्ता चुकीच असतो किंवा जन्मतारीख चुकीचं असते पण ते बदलयाचा कुठं हा मोठा प्रॉब्लेम येतो तर आता तुमि तुमच्या मोबाईल वर बदलू शकतो
सर्वात अगोदर तुम्हाला मोबाईल वर voter ID हे app डाउनलोड करायची आहे तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे ते लिंक वर क्लीक करून

 

https://youtu.be/jvYBSu-fPg0

तुमि विडिओ पाहून लिंक क्लीक करा
अंक नंतर मग तुमि aagre वर क्लीक करायचं आहे. केले नंतर आता तुमच्या समोर खूप options दिसले आता तुम्हाला तेयच मध्ये voterid no टाकायचं आहे आणि टाकले नंतर तुमि बदल करू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *